google.com, pub-8873684074082440, DIRECT, f08c47fec0942fa0 LIC Signature Credit Card - स्मार्ट बळीराजा | Smart Baliraja

LIC Signature Credit Card

LIC Signature Credit Card :- या कार्डमध्ये 100 रुपयाची प्रीमियम जमा केल्यावर एक रिवार्ड पॉईंट मिळतात. आणि 5 लाख रुपयांचा वैयक्तिक

अपघाती संरक्षण विमा आणि 1 कोटी रुपयांची हवाई अपघाती विमा संरक्षण दिले जातो. हा व्यवहार 400 ते 4 हजार रुपये दरम्यान असावा, अशा प्रकारचा हे Credit Card आहे.

LIC Signature Credit Card

LIC Platinum Credit Card या कार्डमध्ये 100 रुपये प्रीमियम आपल्याला जमा केल्यावर 2 रिवार्ड पॉईंट मिळत असतात. आणि याचा थेट फायदा देखील मोठा आहे, 5 लाख रुपये वैयक्तिक अपघाती विमा आणि 1

कोटी रुपयांची हवाई अपघात विमा यावरती उपलब्ध आहे. पंपावरील व्यवहार एक टक्का आधीबभार माफ केला जातो. 1 महिन्यात जास्तीत जास्त 400 रुपयांचा लाभ आपल्याला या ठिकाणी घेता येतो.

LIC Titanium Credit Card :- या अकाउंट मध्ये 100 रुपये प्रीमियम जमा केल्यावर 2 रिवार्ड पॉईंट दिला जातात. आणि याच्या माध्यमातून Premium व्यतिरिक्त 100 रुपयाचा खर्चासाठी 1 पॉईंट दिला जातो.

परंतु इंधन, वॉलेट, EMI व्यवहारावर ही सुविधा उपलब्ध नाही. एका महिन्यात 400 रुपयांचा लाभ आपल्याला या ठिकाणी घेता येतो.

अधिकृत वेबसाईट येथे टच करून सविस्तर माहिती व अर्ज करा 

Scroll to Top