New Solar Pump List :- शेतकरी बांधवांसाठी राज्य शासनाकडून तसेच केंद्र शासनाकडून सोलर पंप योजना राबवली जाते. राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना आणि देशांमध्ये प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना या दोन्ही योजना
अंतर्गत 90% आणि 95% अनुदान लाभार्थ्यांना देण्यात येत असते. परंतु नेमके आता फोन लाभार्थी पात्र आहे आणि कोण अपात्र आहेत यांची पात्र लाभार्थी यादी जाहीर झाली आहेत. किती शेतकऱ्यांची पंप पात्र या ठिकाणी ठरवण्यात आलेले आहेत.
New Solar Pump List
किती शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आलेले आहे ?, याची संपूर्ण यादी खाली दिलेली आहे. त्याची माहिती आपण खाली दिलेल्या माहितीवरती जिल्हा नुसार यादी डाऊनलोड करून आपलं गाव निहाय यादी पण पाहू शकता.
- संभाजीनगर (औरंगाबाद) :- येथे पहा यादी
- जळगाव :- येथे पहा यादी
- हिंगोली :- येथे पहा यादी
- जालना :- येथे पहा यादी
- लातूर :- येथे पहा यादी
- कोल्हापूर :- येथे पहा यादी
- नांदेड :- येथे पहा यादी
- नागपूर :- येथे पहा यादी
- नाशिक :- येथे पहा यादी
- नंदुरबार :- येथे पहा यादी
- पुणे :- येथे पहा यादी
- परभणी :- येथे पहा यादी
- उस्मानाबाद :- येथे पहा यादी
- सांगली :- येथे पहा यादी
- रत्नागिरी :- येथे पहा यादी
- रायगड :- येथे पहा यादी
- सोलापूर :- येथे पहा यादी
- सिंधुदुर्ग :- येथे पहा यादी
- सातारा :- येथे पहा यादी
- वर्धा :- येथे पहा यादी
- ठाणे :- येथे पहा यादी
- वाशिम :- येथे पहा यादी
- बीड :- येथे पहा यादी
- यवतमाळ :- येथे पहा यादी