google.com, pub-8873684074082440, DIRECT, f08c47fec0942fa0 Property Rule - स्मार्ट बळीराजा | Smart Baliraja

Property Rule

Property Rule :- जर जमीन त्या व्यक्तीचे नावे असेल किंवा त्या व्यक्तीच्या जमिनीवर कायमचा ताबा नसेल तर अशी जमीन खरेदी करू नये. जेणेकरून तुमचा पैसा आणि तुमचा वेळ ही त्यात वाया जाणार नाही. पण त्याचबरोबर कोणत्या कागदपत्रांची पूर्तता तुम्हाला करणे आवश्यक आहे.

जेणेकरून तुमचा कोणतीही फसवणूक होणार नाही ?, जेव्हा तुम्ही जमीन खरेदी करतात यावेळी आधी किती व्यक्तीने जमीन खरेदी केलेले आहे ?, आणि समोरच्या व्यक्तीला विकले याची माहिती देखील तुम्हाला ठेवावी लागेल. आणि या आधी तीन-चार व्यक्तींनी जमीन खरेदी करून

Property Rule

विकली असेल, तर त्या प्रत्येकाचे कागदपत्र तुमच्याकडे असणे देखील गरजेचे आहे. अन्यथा त्यातील कोणताही व्यक्ती या संपत्तीवर दावा ठोकू शकतो. आणि त्या व्यक्तीने ही मालमत्ता खरेदी केली आहे, दुसऱ्या व्यक्तीने ती मालमत्ता तुम्हाला विकली तर सदर व्यक्ती त्यावर दावा करत

न्यायालयीन प्रक्रिया मार्फत ती जमीन तुमच्याकडून काढून घेऊ शकतो. त्यामुळे हे नियम तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. आणि यानंतर ज्यांचे नावे जमीन आहे त्यांच्याकडूनच तुम्हाला जमीन खरेदी करायची आहे.

Scroll to Top