Ghar Ghar KCC Abhiyan in Marathi | घरघर केसीसी अभियान काय? | घरघर केसीसी अभियान माहिती मराठी | आता या शेतकऱ्यांना मिळणार किसान क्रेडीट कार्ड, कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर

Ghar Ghar KCC Abhiyan in Marathi :- नमस्कार सर्वांना, शासनाकडून महत्त्वपूर्ण बातमी समोर आलेली आहे. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर, यांनी एकत्रित येऊन

आज किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) घरोघरी अभियान ही योजना सुरू केली आहे. याबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत.याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

Ghar Ghar KCC Abhiyan in Marathi

घरघर केसीसी अभियान काय आहे हे आपण पाहूया. घरोघरी केसीसी अभियान या कार्यक्रमाचे वेळी घर घर केसीसी अभियानची सुरुवात झाली आहे.

सर्वाधिक समावेशनासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाची वचनबद्ध या अधोरेखित केली आहे. आता या मोहिमेवर प्रत्यक्ष शेतकऱ्याला त्यांच्या कृषी व्यवसायांना

चालना देण्यासाठी पत सुविधांमध्ये विना अडथळा प्रवेश शक्य होणार आहे. ही मोहीम राज्यामध्ये 01 ऑक्टोबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीपर्यंत सुरू राहणार आहेत.

घरघर केसीसी अभियान काय?

पीएम किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहेत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने पी एम किसान डेटाबेस विरुद्ध विद्यमान KCC क्रेडिट कार्ड खातेधारकांचे देटाची काळजीपूर्वक करतानी दिलेली आहे.

या माध्यमातून पीएम किसानच्या डेटाबेस जुळणाऱ्या खासदारकांची ओळख पटवण्यात आली आहे. जे पी एम किसान योजनेचे लाभार्थी असून त्यांच्याकडे

किसान क्रेडिट कार्डची खाती नव्हती या अभियानाच्या माध्यमातून किसान क्रेडिट कार्ड नसणाऱ्यांना पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणे शक्य झाले आहे.

📑 हे पण वाचा :- ग्रामपंचायत घरकुल योजनेची यादी आली 3 नोव्हेंबरची यादी पहा पात्र असेल तर मिळेल घरकुल

किसान क्रेडिट कार्ड घरघर केसीसी अभियान

किसान क्रेडिट कार्ड खातेदारकांना पात्र पीएम किसान लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर जुळवणे देखील शक्य झाले आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना घरोघरी किसान क्रेडिट कार्ड दिल जाणार आहे.

जे पी एम किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी आहे. याचा लाभ पात्र दिला जाणार आहेत, अशा प्रकारे ही महत्त्वपूर्ण माहिती आहे. अधिकृत माहिती पाहण्यासाठी तुम्हाला खाली देण्यात आलेला माहिती ती पहायची आहेत.

📝येथे अधिकृत माहिती पहा

Leave a Comment