IDBI Special FD Scheme in Marathi | आयडीबीआय बँक एफडी योजना | या FD योजनेत करा गुंतवणूक, आणि मिळवा मोठा परतावा !

IDBI Special FD Scheme in Marathi :- नमस्कार सर्वांना, आज या लेखाच्या माध्यमातून अतिशय महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेऊया. सध्या गुंतवणुकीचा पर्याय सर्वोत्तम मानला जात आहे.

कारण भविष्यात गुंतवणूक हा सर्वोत्तम पर्याय आहे. म्हणूनच विविध बँका आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना ह्या राबवत असते.

IDBI Special FD Scheme in Marathi

अशाच बँक एफडी योजनाची माहिती जाणून घेऊया. ज्यामध्ये तुम्हाला अधिक इतर बँकेपेक्षा व्याज जास्त मिळेल, आणि कमी कालावधीत अधिक नफा मिळवण्यासाठी या बँका ग्राहकासाठी या एफडी योजना सुरू केल्या आहेत.

या संबंधित सविस्तर माहिती जपून जाणून घेऊया. बँकेतील एफडीवर तुम्हाला जास्तीचे व्याजाची अपेक्षा असेल तर तुम्ही आयडीबीआय बँक च्या स्पेशल फिक्स डिपॉझिट स्कीम्स या अंतर्गत लाभ मिळवू शकतो.

आयडीबीआय बँक एफडी योजना

त्यासाठी तुम्हाला आयडीबीआय बँकेकडून ग्राहकांना 375 आणि 444 दिवसाच्या एफडी योजनेला अमृत महोत्सव योजना असं नाव देण्यात आला आहे. या सोबतच बँकेच्या माहितीनुसार नियमित NRE आहे.

NRO ग्राहकांना 444 दिवसाच्या अमृत महोत्सव एफडी 7.15% दराने व्याजचा फायदा मिळणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना योजनेत 7.65 व्याज मिळणार आहे.

📑 हे पण वाचा :- लय भारी, एलआयसी ने सुरू केली ही भन्नाट पॉलिसी मुलांच्या भविष्यासाठी, या योजनेत 150 रु. गुंतवणूकीवर मिळवा 8,44,500 रु. मोठा परतावा !

FD Scheme in Marathi

यासोबतच तुम्हाला एफडीतून पैसे काढायचे झाल्यास किंवा ती मोडायची झाल्यास या सुविधा बँक पुरवणार आहे.
त्यामुळे निश्चित होऊन या पर्यायचा विचार तुम्ही आता करू शकतात.

375 दिवसाचे एफडी वर सर्वसामान्य ग्राहकांना 7.10% व्याजदर मिळतो. तर त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना कालावधीसाठी 7.60% इतकं व्याजदर मिळते. बँकेकडून उत्तर मिळणाऱ्या व्याजदरच्या आकडेवारी तुम्ही खालील प्रमाणे पाहू शकता.

  • 7 ते 30 दिवस 3% टक्के
  • 31 ते 45 दिवस 3.25 व्याज
  • 46 ते 90 दिवस 04%
  • 91 ते 6 महिने 4.5%
  • 6 महिने 1 दिवस ते 270 दिवस 5.75%
  • 71 दिवसापासून ते 1 वर्ष 6.25%
  • 1 वर्ष ते 2 वर्षे 6.25%

IDBI Bank Fixed Deposit Rates

असं इतर एफडीवर या ठिकाणी व्याजदर दिला जातो. आता ही आकडेवारी पाहून तुम्हाला आता या ठिकाणी वाटत असेल की 7.15 ते 7.6% व्याज देणाऱ्या

या अमृत महोत्सव एफडी आयडीबीआयची योजना आहे. तुम्हाला जवळच्या आयडीबीआय बँक शाखेचे संपर्क करायचा आहे, बँक मॅनेजर किंवा जे

काही उपस्थित असेल त्यांच्याशी माहिती करून त्या ठिकाणी या योजनेचा लाभ तुम्हाला मिळवता येणार आहे. अशाच माहितीसाठी Website ला भेट देत रहा धन्यवाद….

📑 हे पण वाचा :- अरे वा ! गोड बातमी आता चंद्रावर जमीन खरेदीचे व्यवहार सुरू, कोणाकडून घ्याल जमीन ? कोण मालक ? काय एकरी मिळते चंद्रावर जमीन वाचा पटकन !

Leave a Comment