Karjmafi List :- मात्र ती मागणी मान्य न झाल्याने पुन्हा या कर्जमाफीला विलंब लागलेला आहे. तरी कोण 19 डिसेंबर पासून नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात पुन्हा एकदा पुरवणी मागणी द्वारे कर्जमाफीसाठी 791 कोटी 19 लाख रुपयांची मागणी केली आहे.
त्यामुळे अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लागतो का शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सहकार विभागाच्या सोयीस्कर अर्थ काय आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील 88 हजार 841 शेतकरी पात्र असून त्याची चांदणी प्रक्रिया उशीर झाली त्यामुळे त्यांना लाभ मिळाले नाही.
Karjmafi List
आता या अधिवेशनात नेमकं काय घडतय शेतकऱ्यांना मिळतो का हे पाहण्यासारखे आहे. तर 19 डिसेंबर पासून अधिवेशन सुरू होणार आहे अशी माहिती या ठिकाणी आलेली होती.
आता या 88 हजार शेतकऱ्यांना हा 791 कोटी रुपयांची मागणी केली आहे. याचा अधिवेशनात नेमकी काही निर्णय होतो हे पाहण्यासारखं आहे त्यासाठी आपल्या वेबसाईटला भेट देत रहा धन्यवाद.