Nafed Kanda Bhav Nirnay | नाफेड कडून राज्यातील एवढ्या भागात कांदा खरेदी करणार ! मुख्यमंत्री यांची घोषणा !

Nafed Kanda Bhav Nirnay :- नमस्कार शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची आणि ब्रेकिंग बातमी समोर येत आहे. कांदा प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचा बातमी समोर आलेली आहे. आता राज्यातील इतक्या भागात मध्ये नाफेड कडून कांदा खरेदी होणार आहे.

या संदर्भातील मुख्यमंत्री यांनी एक महत्त्वाचा अपडेट दिले आहे. हेच अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत नुकतीच घोषणा केली आहेत की राज्य नाफेड कडून 2410 प्रति क्विंटल दराने दोन लाख टन कांदा खरेदी केंद्र करणार आहे.

Nafed Kanda Bhav Nirnay

सोबतच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता दिलासा देणारा निर्णय अर्थातच ऐतिहासिक निर्णय घेतला मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. आणि या सोबतच नाबार्ड निर्यातीसाठी कंटेनर मध्ये कांदा खरेदी करणार असून गरज पडल्यास केंद्राकडून आणखी सहकार्य मिळेल

असे आश्वासन गृहमंत्री अमित शहा यांनी देखील दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आणि यासोबत शहा यांनी आश्वासन दिले आहेत की नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, मनमाड, आळेफाटा, आणि इतर ठिकाणी नाफेड कडून कांद्याची खरेदी सुरू झाले तेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहेत.

नाफेड कांदा भाव निर्णय

अशा प्रकारे सर्वात महत्त्वाची माहिती कांद्याची साठवणूक करण्यासाठी कोल्ड स्टोरे ची गरज असल्याने प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहेत. सध्या साध्य झाल्यास कोल्ड स्टोरेज समस्येचे कायमची निराकरण केले जाणार आहे. यावर उपाय म्हणून वनविभागाने तातडीने 2 किंवा 3 पर्याय शोधले पाहिजे.

शिवाय गरज भासल्यास खाजगी कंपन्यांना सामावून घ्यावे असे सूचना देखील त्यांनी दिल्या आहे. अशा प्रकारे आता कांदा खरेदी करण्यासाठी प्रति क्विंटल 2410 रुपये दर समाधानकारक मानला जातो. या शेतकऱ्यांनी त्यांचा कांदा नाबार्ड ला विकण्याचा सल्ला दिला होता.

शिवाय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांचे आंदोलन मागे घेण्याचा सल्ला दिला आहेत. अशाप्रकारे आता शेतकऱ्यांना कांद्याला 2410 रुपये या ठिकाणी नाफेड कडून भाव मिळणार असल्याचं अपडेट आहे. तब्बल 2 लाख टन कांदा नाफेड खरेदी करणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले आहे.

📑 हे पण वाचा :- तुमच्याकडे सेव्हिंग बँक खाते आहेत का ? मग हा नियम आताच माहिती करून घ्या ! अन्यथा भरावा लागेल एवढा टॅक्स वाचा डिटेल्स!

Leave a Comment