Pavsacha Khand Bharpai Yadi | या 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार पहा पात्र मदल यादी तुम्ही असणार का पात्र ? त्वरित चेक करून घ्या !

Pavsacha Khand Bharpai Yadi :- नमस्कार सर्वांना, शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणार अपडेट आहे. राज्य सरकारकडून आता 53 पात्र मंडळ या ठिकाणी नुकसान भरपाईसाठी ठरवलेले आहेत. राज्यातील तब्बल 13 जिल्ह्यातील 53 मंडळातील या ठिकाणी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार

या संदर्भातील पात्र मंडळाची यादी जिल्ह्यानुसार आलेली आहे. आता तुमच्या जिल्ह्यातील तुमचं मंडळ पात्र आहे का? तुम्हाला भरपाई मिळू शकते का? काय आहे त्या संदर्भातील महत्वपूर्ण अपडेट हेच आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. तुम्हाला माहीतच आहे, की यंदा पावसाचा मोठा खंड राज्यात पाहायला मिळत आहे.

ज्या ठिकाणी 21 दिवस पावसाचा खंड पडला आहे, अशा 13 जिल्ह्यातील 53 मंडळांना यावेळी पात्र ठरवण्यात आले आहे. आता 53 मंडळाचा यामध्ये समावेश असून त्या जिल्ह्यानुसार मंडळ या ठिकाणी पात्र ठरविलेले आहेत.

Pavsacha Khand Bharpai Yadi

त्या मंडळात तुम्ही येत असाल तर तुम्हाला या ठिकाणी भरपाई ही मिळणार आहे. तर याबाबत हे महत्त्वपूर्ण अपडेट आहे. तुम्ही देखील या जिल्ह्यातील किंवा या मंडळातील पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुम्हाला देखील भरपाई मिळणार आहे.

आता ही यादी तुम्हाला पहायची असेल तर खाली देण्यात आलेल्या टेबल मध्ये तुम्हाला जिल्ह्यानुसार आणि त्यानंतर मंडळानुसार यादीचं नाव देण्यात आलेला आहे. मंडळ पात्र असलेल्यांच नाव देण्यात आलेले आहे.

त्यामध्ये तुम्ही तुमचं जिल्हानुसार तुमचं मंडळ पात्र आहेत का हे चेक करू शकता. अशाप्रकारे 13 जिल्ह्यात पावसाचा खंड असल्यामुळे 53 मंडळ पात्र ठरवली आहे. अशा प्रकारे तुम्ही याची यादी पाहू शकता.

नुकसान भरपाई यादी व अधिक माहिती येथे मिळवा !

अ. क्र.                                  नुकसान भरपाई पात्र 13 जिल्हेनुकसान भरपाई 53 मंडळ पात्र यादी
1पुणे जिल्हा नुकसान भरपाईबारामती (1)
2सांगली जिल्हा नुकसान भरपाईआटपाडी (1) जत (1) खानपूर विटा (1)
3सातारा नुकसान भरपाईमान दहिवडी (3) फलटण (1)
4सोलापूर नुकसान भरपाईमाळशिरस (1)
5परभणी नुकसान भरपाईसेलू (1)
6नाशिक नुकसान भरपाईदेवळाली (1) सिन्नर (1)
7जालना नुकसान भरपाईघनसावंगी (1) बदनापुर (3) जालना (3)
8जळगाव नुकसान भरपाईअमळनेर (1) चाळीसगाव (3) मुक्ताईनगर (1) रावेर (3) यावल (1)
9बुलढाणा नुकसान भरपाईजळगाव जामोद (1) शेगाव (2)
10छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) नुकसान भरपाईऔरंगाबाद (4) गंगापूर (5) वैजापूर (3)
11अमरावती नुकसान भरपाईदर्यापूर (1)
12अहमदनगर नुकसान भरपाईकोपरगाव (3)
13अकोला नुकसान भरपाईअकोला (1) मुर्तीजापुर (2) बार्शीटाकळी (1) अकोट (1) बाळापुर (1)

असेच महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या वेबसाईटवर भेट देत रहा धन्यवाद…..

Leave a Comment