Safe Bank :- यामध्ये सरकारी क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडिया हे नाव तुम्ही ऐकलं असेल. आणि बरेच देशातील नागरिकांच्या खाते बँकेत देखील आहेत. याशिवाय खाजगी क्षेत्रातील दोन बँकांचा या यादीत समावेश आहे.
एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक नावाचा यामध्ये समावेश आहे. अर्थातच या तीन बँके तुमचे पैसे सुरक्षित आहे कधीही बुडणार नाही. तुमचे खाते एसबीआय मध्ये असेल तर एचडीएफसी मध्ये किंवा आयसीआयसी मध्ये असेल.
तुम्हाला कोणतीही टेन्शन घ्यायची आहेत. संपूर्ण पैसे आहे ते सुरक्षित असणार आहे. कोणते बँकांचा यात होतो समावेश तर या यादीमध्ये फक्त बँक आहेत ज्यांच्याकडे युजर कॅपिटल कन्सर्वेशन ॲडिशनल कॉमन ऍक्टिव्हिटी टीआर वन सीईटी आवश्यक आहे.
रिझर्व बँकेच्या मते एसबीआय ला रिस्क भेटच्या टक्केवारीनुसार आर्थिक ते 0.6% सीईटी एक आकला राखावा लागतो. त्याप्रमाणे आयसीआयसी बँक आणि एचडीएफसी बँक यांना अतिरिक्त 0.2% रक्कम आवश्यक आहे. त्यानंतर रिझर्व बॅंक 2015 पासून माझ्या बँकेची यादी प्रसिद्ध
नागरिकांसाठी करता आलेली आहे. असे बँका देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक असल्याचे रिझर्व बँकेचे मत आहे. तर अशाप्रकारे या ठिकाणी सर्वात महत्त्वाची हे अपडेट आहे जे की तुमच्या सर्व सामान्य जनतेसाठी खूप महत्त्वाचा आहे.