google.com, pub-8873684074082440, DIRECT, f08c47fec0942fa0 Ulpin aadhar - स्मार्ट बळीराजा | Smart Baliraja

Ulpin aadhar

Ulpin aadhar :- राज्यात सुमारे 2 कोटी 52 लाख 7/12 असून त्यात सुमारे 7 लाख मिळकत पत्रिका आहे. आणि या सर्व सातबारा मिळकत पत्रिकांना भूआधार नंबर मिळणार आहे. यामुळे सातबाऱ्यावरील QR कोड स्कॅन केल्यानंतर त्याची माहिती उपलब्ध होईल.

आणि युनिक अँड पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर प्रकल्प हा सुरू आहे. सामान्यतः जमिनीसाठी आधार म्हटल्या जाणाऱ्या राज्यातील शहर आणि ग्रामीण भागात या सर्व जमिनींना हा नंबर दिला जाणार आहे.

येथे क्लिक करून व्हिडीओ पहा 

Ulpin aadhar

अर्थातच जमिनीची भूआधार क्रमांक ओळखण्यात आणि जमिनीचे संबंधित फसवणूक रोखण्यात मोठा फायदा होणार आहेत. अशा प्रकारचा हा शासनाचा ULPIN नंबर बाबत म्हणजे जे काही सातबारा आहे अशा सातबारा नंबर देण्यात आले आहे.

Ulpin aadhar क्रमांक पाण्यासाठी तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाईटच्या म्हणजेच जो काही सातबाराची वेबसाईट आहे, त्यावर ती जाऊन पाहता येणार आहेत. जमिनीचा डिजिटल सातबारा ULPIN नंबर यावर देखील पाहू शकतात. किंवा अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ पाहायचा आहे. त्या संदर्भातील सविस्तर माहिती व्हिडीओ मध्ये देण्यात आलेली आहे.

नमो शेतकरी सम्मान निधी योजना; या योजनेत शेतकऱ्यांना 6 हजार रु. वार्षिक मिळणार, पण या वर्षी जमीन नावावर असेल तरच लाभ !

Scroll to Top