Ayushman Bharat Card in Marathi| मोठी बातमी; आयुष्यामान भारत योजनाअंतर्गत या सर्व नागरिकांना 5 लाख रु. मिळतात. पहा नवीन निर्णय ! तुम्हाला कुठे आणि कसा घ्यावा लाभ

Ayushman Bharat Card in Marathi :- केंद्र सरकारकडून मोठा धडाकेबाज निर्णय घेण्यात आलेला आहे. आता शासनाकडून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी 5 लाख रुपये पर्यंत हे देण्यात येत असतात.

आता यामध्ये केंद्र सरकारकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे, या लेखाच्या माध्यमातून हा निर्णय कोणता आहे ? कोणाला, कसा लाभ दिला जातो, कोणत्या सुविधा नव्याने मिळणार आहेत संपूर्ण माहिती पाहूयात.

Ayushman Bharat Card in Marathi

आयुष्यमान भारत कार्ड योजनेत नेमकी काय बदल किंवा काय निर्णय घेण्यात आलेला आहे याची डिटेल मध्ये माहिती पाहूयात.

शासनाकडून आता विमा कंपन्यांना निर्देश देण्यात आलेले आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने विमा कंपन्यांना आयुष्यमान योजनेसाठी मोठी अपडेट दिली आहे.

आभा हेल्थ कार्ड योजना

आता विमाधारकांना थेट आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट अर्थातच ABHA आयडी अंतर्गत आयुष्यमान कार्ड तयार करण्यात येणार आहे.

या युनिक आयडीमुळे नागरिकांना आरोग्याशी संबंधी सर्व माहिती सहज उपलब्ध होणार आहे. आणि त्यांना त्याचा लाभ घेऊन उपचार घेता येणार आहे.

काय आहेत आयुष्मान भारत कार्ड योजना ?

आयुष्मान भारत कार्ड योजना काय आहेत ? रुग्णांना 5 लाखापर्यंत मोफत उपचार
ABHA कार्ड योजनेचा लाभ काय ? केंद्र सरकार कडून मोफत उपचार
आभा हेल्थ कार्ड कोण काढू शकते ? नवीन निर्णयानुसार सर्व नागरिकांना मिळेल !
आयुष्मान कार्ड लाभ किती मिळतो ? 5 लाखांचा मोफत उपचार
Ayushman Bharat Card in Marathi
Ayushman Bharat Card in Marathi

हेल्थ डेटा जतन काय ?

  • या आयडीमुळे नागरिकांचे आरोग्य विषयी माहिती जतन राहील
  • या माहितीच्या आधारे रुग्णालय आणि डॉक्टरांना रोगाची उपचाराची, पार्श्वभूमीवर माहिती उपलब्ध होणार
  • तज्ञ डॉक्टरांची विमाधारकाला निवड करता येणार आहेत.
  • रुग्णालयात उपचारांसाठी लांबच लांब रांगेत उभे राहण्याची गरज पडणार नाहीत

आता त्या कारणामुळे आयुष्यमान भारत कार्ड धारकांचा मोठा वेळ वाचणार आहे. त्यांच्यावर लवकर उपचार केले जाणार आहे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण NHA ही योजना राबवली जात आहेत.

📢 हेही वाचा :- तुम्हाला माहिती का ? आता ड्रायव्हिंग लायसन्स, RC बुक, डाउनलोड होणार Whatsapp वर जाणून घ्या कसे मिळवाल कागदपत्रे ? वाचा डिटेल्स !

Ayushman Bharat Card Eligibility

आयुष्यमान भारत डिजिटल मिशनचा हा एक भाग असणार आहे. देशातील सर्वच नागरिकांना आता राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि आयुष्यमान भारत डिजिटल मिशन

संयुक्तपणे उपग्रह राबवण्यास सुरु झाले आहेत. देशातील प्रत्येक नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आयडी देण्याची तयारी सुरू झालेली आहे.

आयुष्मान भारत कार्ड कसे काढावे ?

विमा कंपन्यांना नवीन विमा काढताना सर्व विमाधारकांना आयुष्यमान भारत योजनेचा अर्ज भरून घ्यावा लागणार आहे, त्यानंतर अर्ज विमाधारकाला भरावा लागेल.

त्यानंतर आरोग्य विषयक संपूर्ण माहिती आरोग्यसेवा प्राधिकार्‍यांना सोबत शेअर करण्याची परवानगी घेण्यात येईल. परवानगी घेतल्यानंतर या ऑनलाईन अर्ज नंतर विमाधारकाला आयुष्यमान भारत आयडी कार्ड देण्यात येणार आहे.

Ayushman Bharat Card in Marathi
Ayushman Bharat Card in Marathi

ABHA Health Digilocker Download

आता डिजिलॉकरचा सुद्धा यात उपयोग केला जाणार, आरोग्य योजनांचा ही लाभ त्यात घेऊ शकता, Digi Locker चा उपयोग करून त्या ठिकाणी तुम्हाला दस्तावेज जतन करून ठेवता येतील.

आता आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड ABHA डीजी लॉकरला जोडणार किंवा जोडता येणार आहे. आयुष्यमान भारत डिजिटल मिशन एबीडीएम सोबतच इतर कागदपत्रे जोडता येतात.

तर अशा प्रकारे आता शासनाकडून निर्णय घेण्यात आलेला आहे, यासंबंधीतील ही संपूर्ण माहिती होती जी की तुमच्या सर्वांसाठी महत्त्वाची आहे.

📢 हेही वाचा :- आता या योजनेतून मुलामुलींना 5 लाखापर्यंत शैक्षणिक बिनव्याजी कर्ज योजना सुरू घ्या सरकारी योजनेचा लाभ !

आयुष्मान भारत कार्ड चे फायदे ?

प्रत्येक पात्र कुटुंबाला प्रति वर्ष ₹ 5 लाखांपर्यंत मोफत उपचाराचा लाभ,
देशभरातील कोणत्याही सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात मोफत उपचार सुविधा.

आयुष्मान भारत कार्ड कसे बनवायचे ?

आधार कार्ड, रेशन कार्ड, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक इत्यादी कागदपत्रांसह तुम्हाला तुमच्या जवळच्या खाजगी किंवा सरकारी रुग्णालयात जावे लागेल. त्यानंतर जन आरोग्य योजनेच्या यादीत तुमचे नाव तपासले जाईल. या यादीत नाव आल्यानंतरच तुम्हाला आयुष्मान कार्ड दिले जाईल.

मोबाईलवर आयुष्मान कार्ड कसे डाउनलोड करायचे ?

सरकारी वेबसाइट pmjay.gov.in उघडा. त्यानंतर मेनूचा पर्याय निवडा. त्यानंतर लाभार्थी ओळख प्रणाली (BIS) निवडा. यानंतर आयुष्मान कार्ड डाउनलोड करा निवडा

Leave a Comment