Satbara 24 Language in Marathi | खुशखबर ! जमिनीच्या सातबाऱ्याची भाषा बदली, पहा इतर भाषेत तुमचा सातबारा कसा दिसतो ? पहा खास हा व्हिडीओ !

Satbara 24 Language in Marathi :- नमस्कार सर्वांना, सातबारा मध्ये आता मोठा बदल शासनाने केलेला आहे. आता तब्बल सातबारा हा 24 भाषांमध्ये तुम्हाला पाहायला किंवा दिसणार आहे. हा सातबारा आता कसा दिसतो ? इतर भाषांमध्ये सातबारा हा 24 भाषांमध्ये जाणून घेऊया.

आज पर्यंत आपण मराठी भाषा मध्ये सातबारा पाहायला आहे, परंतु आता सातबारा म्हणजे जमिनीचा सातबारा हा 24 भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या संदर्भात शासनाची तयारी पूर्ण झाली असून यासंदर्भात सविस्तर A to Z माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

तुमच्याकडे सातबारा असेल किंवा तुमच्या नावावर जमीन असेल तर तुम्ही जमिनीच्या मालक आहात ही समजले जाते. तर आता सातबारा 24 भाषांमध्ये मिळणार आहे. तर ही भाषा कोणकोणती आहे ? ही संपूर्ण माहिती आज पाहणार आहोत.

Satbara 24 Language in Marathi

अशातच महत्त्वाचा बदल महसूल विभागाकडून करण्यात आलेला आहे. तो बदल म्हणजेच सातबारा जो हा 24 भाषांमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहेत. शेतकरी बांधवांना जमिनीची पूर्ण माहिती देणारा सातबारा मराठी भाषा सह इतर 24 भाषेमध्ये उपलब्ध होणार आहे.

सातबारा हा विविध भाषांमध्ये करण्याचा असा प्रकार पहिला प्रयोग महाराष्ट्र राज्यात सुरू करण्यात आला आहे. किंवा राबवण्यात सुरुवात करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचा महसूल विभागात सध्या दोन कोटी 62 लाख सातबारा उतारे आहेत.

यासोबत सातबारा उताऱ्याचे सुमारे 4 कोटी खातेदार देखील आहेत, आणि सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार सातबाऱ्यांपैकी 2 कोटी 58 लाख सातबारा फेरफार नोंदी घेतल्या जातात. डिजिटल फेरफार व कोणत्याही अधिकाऱ्यांच्या किंवा तलाठीच्या सही शिक्का शिवाय डाउनलोड करायचा असेल ? खाली क्लीक करून डाऊनलोड करू शकता.

📑 हे पण वाचा :- येथे क्लीक करून फेरफार, सातबारा, 8अ उतारा डाउनलोड करा

सातबारा मध्ये कोणत्या 24 भाषामध्ये आहेत ?

कोणकोणत्या 24 भाषांमध्ये आता सातबारा उपलब्ध होणार हे ? या ठिकाणी जाणून घेऊया. महाभुमिअभिलेख या वेबसाईटवर सातबारा काढण्यासाठी शेतकरी संकेतस्थळ भेट देतात. तेव्हा Default भाषा मराठी ही केलेली असते, किंवा सेट त्या ठिकाणी झालेली असते.

आता या ठिकाणी नवीन पर्याय दिसत आहे. या जसे की तुम्ही भाषा पर्यावर क्लिक कराल तर त्यावेळी तुम्हाला विविध भाषा म्हणजे 24 वेगवेगळ्या भाषा दिसून येतील. जसे की खालीलप्रमाणे आहेत.

  • नेपाळी, कोकणी, मैथिली, डोंगरी, बोडो, संतली, सिंधी, कश्मीरी देवनागरी, कश्मिरी, संस्कृत, त्याचबरोबर असामी मणिपुरी, उर्दू, ओरिया, कन्नड, तेलगू, तमिळ, मल्याळम, पंजाबी, गुजराती, बंगाली, हिंदी, इंग्लिश आणि मराठी अशा 24 भाषा आता हा सातबाराचा उपलब्ध होणार आहेत.

📑 हे पण वाचा :- या 3 योजनांना मिळतंय 100% अनुदान त्वरित मोबाईलमधून भरा ऑनलाईन फॉर्म !

सातबारा भाषा का बदलली ?

म्हणजे तुम्हाला ज्या भाषांमध्ये सातबारा डाउनलोड करायचा ती भाषा तुम्हाला समजत असेल ती सातबारा वर आता मिळणार आहे. आता तुम्हाला वेगवेगळ्या 24 भाषांमध्ये सातबारा पाहायला मिळणार किंवा डाऊनलोड करता येणार आहे.

आता यासंबंधीतील अधिक माहिती तुम्हाला खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. सोबतच आता सातबारा भाषा बदलण्याचे काम महाराष्ट्रात सर्वात प्रथम करण्यात आलेले आहे.

सातबारा भाषा बदलण्याची ही व्यवस्था महाराष्ट्रात राहत असलेल्या तामिळनाडू, मध्य प्रदेश, बिहार, पंजाब, गुजराती, नागरिकांसाठी करण्यात आलेली आहे. जेणेकरून त्यांना या मराठी व्यतिरिक्त त्यांच्या भाषा नुसार पाहता यावी यासाठी हे चेंज करण्यात आली आहे.

📑 हे पण वाचा :- ई-पिक पाहणी App डाउनलोड | ई पीक पाहणी केली नाही ? सातबारा कोरा राहील का ? वाचा सविस्तर माहिती वाचा

सातबारा कसा चेक करावा ?

अधिकृत महाभुमिअभिलेख ची वेबसाईट तुम्हाला खाली दिलेली आहेत तिथे क्लिक करून तुम्ही सातबारा चेक करू शकता. कोणकोणत्या भाषांमध्ये उपलब्ध आहेत आणि संबंधित जी काही माहिती आहेत ही तुम्ही शासनाच्या पोर्टल वर जाऊन चेक करू शकता.

24 भाषाचा सातबारा केव्हा मिळणार ? हा 24 भारतीय भाषेतील सातबारा महाराष्ट्र मध्ये सातबारा 24 भाषांमध्ये भाषांतरित करण्याचे काम पूर्ण झालेले आहे. बदललेला सातबारा डेमो कसा असावा ? या संदर्भातील व्हिडिओ तुम्हाला खाली दिलेला आहे.

सातबाऱ्याच्या 24 भाष्या कोणत्या व्हिडीओ ?

तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर या 24 भाषांमध्ये झालेल्या सातबाराचा कुणाला फायदा होणार आहे ही खूपच महत्वाचं आहे. भाषांतरित केल्यामुळे महाराष्ट्रात राहणारे बाहेर राज्यातील नागरिकांना फायदा होणार आहे. शिवाय महाराष्ट्रातील ज्या नागरिकांना महाराष्ट्र बाहेरील जमीन घेतल्या आहेत त्यांना देखील याचा लाभ मिळणार आहे.

अशाप्रकारे आता या ठिकाणी हे महत्त्वपूर्ण अपडेट शासनाने यावेळी दिलेला आहे. अशा 24 प्रकारच्या भाषांमध्ये तुमचा जो काही सातबारा हा झालेला आहे. यासंबंधीतील अधिक माहिती करिता खाली व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्ही पाहू शकता.

Leave a Comment