Pola Amavasya Kapus Favarni | कापूस फवारणी अमावस्या | कापूस फवारणी पोळा अमवस्या | पोळा अमवस्या कापूस पिकांवर कोणती फवारणी कराल ?

Pola Amavasya Kapus Favarni :- नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज खास करून आजची माहिती कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाणून घेऊया. पोळा अमवस्या जवळ येत आहे. पोळा अमवस्या कापूस उत्पादक

शेतकरी फवारणी करत असतात, तर या मागचं अमवस्या ला का फवारणी करता ? त्यामागे वैज्ञानिक कारण काय आहे ? का अमवस्याला फवारणी करतात

आणि अमोशाला फवारणी करण्यासाठी कोणती फवारणी कोणत्या औषधाची फवारणी करावी लागते याची संपूर्ण डिटेल मध्ये माहिती आज आपण जाणून घेऊया.

Pola Amavasya Kapus Favarni

ज्या पिकांवर ज्पया किडीचा पादुर्भाव आहे ते पाहून शिफारस केलेले कीटकनाशकाची फवारणी योग्य आहे. अनेक वेळा आपण असे ऐकले असेल की अमवस्या दिवशी किंवा त्याच्या मागे किंवा पुढे दोन दिवस कापूस पिकावर फवारणी करावी लागते.

फवारणी झाली पाहिजे. पोळा अमावश्यालाच फवारणी पिकांवरती का केली जाते या मागचं वैज्ञानिक कारण काय आहे हे थोडक्यात आपण जाणून घेऊया.

कापूस फवारणी अमावस्या

शेतकरी कपाशी सह अनेक पिकाचे उत्पादन घेत असतो. आणि त्यावरती किडींचा प्रादुर्भाव वेगवेगळ्या पिकांवरती हा वेगवेगळे किडींचा प्रादुर्भाव दिसून येत असतो.

यावरती शेतकरी अनेक उपाय योजना देखील करत असतात. तरी या विविध कीटक वास्तव्य करतात जसे की पान खाणारी अळी, घाटी अळी, लेपीडोप्टेरा वर्गातील आहे.

गुलाबी बोंड आळी व कारणे

या सर्व अळी पतंग व अळी अवस्था वावर असते. तर अमावस्येच्या अंधारी रात्री पतंग होतात, अधिक शेतकऱ्यांना कापूस फवारणी करावे लागते. प्रामुख्याने रात्रीच्या वेळी अधिक सक्रिय असतात.

त्यामुळे मादी पतंग रात्रीची वेळ कीटकांची अंडी घालत असतात, रात्री आणि अमवस्याच्या रात्री असं काय वेगळं आहे की रात्री पतंग अधिक साक्रीय होतात ? अमवस्याच्या रात्री काळा अंधार अधिक प्रमाणात असतो.

त्याचा कालावधी देखील वाढत असतो त्यामुळे रात्री चंद्र नसल्यामुळे पतंग थोडे अधिक साक्रीय होतात. पतंग एरवी अंडी घालत असतात. आणि त्यामुळे अमवस्याच्या रात्री अधिक साक्रीय असल्याने आंडे देण्याचे प्रमाण हे 20 ते 30% मध्ये वाढत असतात.

कापूस फवारणी पोळा अमवस्या

या अमावस्येनंतर पुढील काही दिवसातच शेतामध्ये पतंगांनी अंडी घातल्याने यातून आळी बाहेर पडतात. किडीचे हे जीवनचक्र पतंग अंडी अळी कोशाने पूर्ण पतंग या अवस्थेतून पूर्ण होत असते.

30 ते 40 दिवसात होणारी जीवन साखळीमध्ये शेतातील पिकांमध्ये अनेक पटीने अळीचे संख्या वाढत असते. या कारणांमुळे कापूस फवारणी करण्याविषयी काय तर पहा.

राज्यातील कापूस पिक हे पाहता, तसेच बोंड अवस्थेत आहे, यंदा पाऊस उशिराने असल्याने आणि पावसाचा मोठ्या प्रमाणात खंड पडला होता. आणि सध्या पाऊस हा सुरू झाला आहे, सक्रिय झाला आहे.

कापूस पोळा अमवस्या फवारणी

लागवडीस विलंब, ढगाळ वातावरण यामुळे तुमच्या पिकांवर गुलाबी बोंड आळीसाठी योग्य ती फवारणी करणे गरजेचे आहे. शेतामध्ये कामगंध सापळे लावणे खूपच गरजेचे आहे. कामगंध सापळे हे कशा पद्धतीने लावायचे आहे?. फवारणी कशी करायची आहे या माहिती आपण पाहूया.

कापूस पिकामध्ये कामगंध सापळे लावणं गरजेचं आहे. कारण सध्या अमावस्या असल्याने आपणास पतंग आढळून येईल. आणि तसेच अमवस्यात कामगंध साबळे असल्याने पतंग प्रादुर्भाव किती आहेत हे लक्ष येते.

एका कामगंध सापळ्यात साधारणतः 10 ते 12 पतंग आढळून आले, तर आपणास बोंड अळी फवारणी करणे गरजेचे आहे. कापूस पिकातील सर्वात जास्त नुकसान करणारी फक्त गुलाबी बोंड अळीच आहे.

कापूस कामगंध सापळे माहिती ?

कारण एका कामधंदेच आपल्या साधारणतः दहा ते बारा पतंग आढळून आल्यास तुमचे पिकावर फवारणी करणे अतिशय गरजेचे आहे. पिकांवर गुलाबी बोंड आळी प्रादुर्भाव झाला हे लक्षात घेऊन तुम्ही लवकरात

लवकर फवारणी केली नाही तर कापूस पिकातील पातेगळ त्याचबरोबर गुलाबी बोंड अळीचा कालावधी दहा ते पंधरा दिवस असतो पतंगाचा कालावधी वीस दिवसाचा जवळपास एक महिना नुकसान करत असते.

अशा पद्धतीने तुमचे पिकांचा मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतात. कापूस फवारणी करण्यासाठी कीटकनाशक कोणते आहेत हे पण खूपच गरजेचे आहे.

पोळा अमवस्या कापूस पिकांवर कोणती फवारणी कराल ?

प्रोफेक्स सुपर किंवा प्रोक्लेम या पैकी कोणतेही एक कीटकनाशक आपण कापूस फवरणी करताना घेऊ शकता. यासह याच्या जोडीला लांसर गोल्ड, रिजेल्ट एसिटामिप्रिड यापैकी एक कीटकनाशक घेऊन पात्याची संख्या वाढविण्यासाठी टाटा बहार हे टॉनिक वापरा.

कोणतीही फवारणी किंवा कोणतीही प्रक्रिया करण्या अगोदर कृषी सेवा केंद्र किंवा कृषी अधिकारी किंवा कृषी सेवक यांच्याशी पूर्ण माहिती घेतल्यानंतरच या ठिकाणी फवारणी करा.

या औषधाची फवारणी करून विविध किडींचा प्रादुर्भाव तसेच गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखू शकतात. गुलाबी बोंड आळी रोखण्यासाठी कामगंध सापळे कसे लावावेत किंवा घरगुती उपाय काय आहेत हे जाणून घेण्यासाठी वरील दिलेला आर्टिकल तुम्ही पाहू शकता.

Leave a Comment