Post Office RD :- मॅच्युरिटीला किती रक्कम ही मिळणार आहे ? तुम्ही दरमहा 5.8% व्याजाने दहा हजार रुपयाची गुंतवणूक केली, तुम्ही दररोज सुमारे 333 रोजी गुंतवणूक केली. तुम्ही जर 10 वर्षांसाठी गुंतवणूक केली, तुम्हाला 16 लाख रुपये या योजनेतून मिळतात.
तुम्ही दहा वर्षासाठी गुंतवणूक केली तर तुम्ही जवळपास 12 लाख रुपये जमा करतात. आणि त्यावर व्याजाबद्दल तुम्हाला सुमारे 4.26% म्हणजेच 4.26 लाख रुपये या ठिकाणी व्याज मिळत. त्यात मिळणाऱ्या व्याजामध्ये चक्रवाढ व्याज मिळते, त्यामुळे गुंतवणूकदाराच्या उत्पन्नात वाढ होते.
Post Office RD
अशा प्रकारची ही Post Office RD Scheme आहे. आपण दिवसाला 333 रुपये एवढं गुंतवणूक करून 10 वर्षात 12 लाख रुपयांचे 16 लाख रुपये हे पोस्ट ऑफिसच्या या आरडी स्कीम मध्ये करू शकतात. अशा प्रकारची ही सर्वात मोठी योजना आहे. जी की सर्व नागरिकांसाठी चांगली आहे, याचा लाभ कसा घ्यायचा आहे
?, कागदपत्रे, पात्रता, आणि यासंबंधीतील सविस्तर माहिती जवळील पोस्टमास्टर किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन घ्यायचे आहे. पोस्ट ऑफिस नाव :- पोस्ट ऑफिस आरडी खाते अशा प्रकारची योजना पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून राबवली जाते.
शेळी पालन, कुकुटपालन शेड, गाय म्हैस गोठा 100% अनुदानावर अर्ज सुरु, त्वरित लाभ घेण्यासाठी