Post Office RD Yojana | पोस्टाची आतापर्यंतची भन्नाट योजना दरमहा 5 हजारांची गुंतवणूक मिळेल 57 लाख रुपये फक्त हे लाभार्थी त्वरित घ्या लाभ 

Post Office RD Yojana :- नमस्कार सर्वांना, पोस्ट ऑफिस वेळोवेळी नवनवीन योजना देशभरातील नागरिकांसाठी ही सुरु करत असते. अशातच सुद्धा पोस्ट ऑफिसने सर्वात महत्त्वाची योजना सुरू केलेली आहे.

या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना आता मोठा लाभ आणि परतावा हे योजनेतून मिळणार आहे. आता केवळ दरमहा 5000 रुपयाची गुंतवणूक करून 57 लाख रुपये यातून मिळवता येतात.

अशी ही पोस्ट ऑफिसची योजना कोणती आहे ? हे आपण आज जाणून घेणार आहोत. सध्या गुंतवणूक करणे हा सर्वोत्तम पर्याय मानला जात आहे.

Post Office RD Yojana

येणाऱ्या काळात गुंतवणूक हा सर्वोत्तम पर्याय असणार आहे, त्यामुळे सध्या गुंतवणूक करणे हा खूप महत्त्वाचा पर्याय आहे. 1 ऑक्टोबर पासून पोस्ट ऑफिस आरडी योजनेचे व्याजदर वाढलेले आहेत.

पोस्ट ऑफिस आरडी योजनेअंतर्गत चालू व्याजदर 6.7% एवढा वेळ दिला जात आहेत. यापूर्वी हे व्याज 6.5% होते. परंतु आता 5 हजार रुपये दरमहा आरडी 57 लाख रुपयांच्या निधी कसा केला जाऊ शकतो

याची थोडक्यात माहिती पाहूया. पोस्ट ऑफिस मध्ये आरडी 5 वर्षासाठी आहे, पोस्ट ऑफिस मध्ये दरमहा किमान 100 रुपये आरडी केली जाऊ शकते.

पोस्ट ऑफिस आरडी योजना

जास्तीत जास्त गुंतवणुकीची यामध्ये कोणतीही मर्यादा नाही, कितीही रक्कम यामध्ये तुम्ही करू शकता. पोस्ट ऑफिस मध्ये दरमहा 5 हजार रुपयाची आरडी सुरू केली.

57 लाख रुपये निधी निर्माण केला जाऊ शकतो, याची माहिती आपण पाहूया. पोस्ट ऑफिस मध्ये 5 वर्षे तुम्ही आरडी केल्यानंतर पुन्हा 5 वर्षासाठी वाढवू शकता. दर पाच वर्षांनी आरडी वाढवण्याची

सोय यामध्ये उपलब्ध आहेत. आता पोस्ट ऑफिस मध्ये 5 वर्षासाठी दरमहा 5 हजार रुपये आरडी केले, तर तीन लाख 56 हजार 829 रुपये निधी तयार होतो. आणि त्यात तुमची रक्कम ही 3 लाख रुपये असते.

📑 हे पण वाचा :- ग्रामपंचायत घरकुल योजनेची यादी आली 3 नोव्हेंबरची यादी पहा पात्र असेल तर मिळेल घरकुल

Post Office RD Yojana

तुम्हाला 3 लाख 56 हजार 829 रुपये एवढे पैसे मिळतात. तर अशी आरडी तुम्ही आणखी 25 वर्षासाठी वाढवली असेल तर तुम्हाला 25 वर्षात 25 लाख 14 हजार 486 लाख होईल.

त्यात तुमचे 3,86,191 लाख रुपये असेल, तर तुमची गुंतवणूक पंधरा लाख रुपये होईल. तुम्हाला 23 लाख 62 हजार 191 रुपये व्याज मिळते.

आरडी 5 वर्षासाठी वाढवली 30 वर्ष तुम्हाला 57.40 लाख रुपये तयार होतो. त्यात तुमचा निधी 38,62,191 रुपये असेल. आणि तुमची गुंतवणूक 18 लाख

असेल आणि तुम्हाला 39 लाख 40 हजार 982 मध्ये व्याज मिळेल. अशा पद्धतीची ही जबरदस्त अशी योजना आहेत. आधिक माहितीसाठी पोस्ट ऑफिस ला भेट द्या..

📑 हे पण वाचा :- आता या शेतकऱ्यांना मिळणार किसान क्रेडीट कार्ड, कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर

Leave a Comment