Rasaynik Khatache Bhav | खताचे भाव 2023 | या सर्व खतांच्या किंमती झाल्या कमी, पहा डीएपी आणि 10 26 26 व इतर सर्व खतांच्या प्रती गोणी किंमती काय ?

Rasaynik Khatache Bhav :- शेतकऱ्यांसाठी दिलासा देणार अपडेट आले खतांच्या किमती पुन्हा एकदा कमी झाल्या आहेत. आणि आता कमी झालेल्या ज्या रासायनिक खते डीएपी, एमओपी, NPK, 10:26:26 जे

काही खते आहेत त्यांच्या दरात आता घसरण झालेली आहे. आता यंदा 2023 मध्ये डीएपी, व अन्य जे काही खते आहेत, याची किमती काय असणार आहे ? ही माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

Rasaynik Khatache Bhav

शासनाकडून आता 2024 पर्यंत खताला सबसिडी देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. आणि या निर्णयानुसार 2023 मध्ये खरीप हंगामासाठी रासायनिक खते शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लागते.

तुम्हाला माहीतच असेल की यासाठी शासनाने वाढत्या किंमतीला आळा घालण्यासाठी सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहेत. 2023 मध्ये हे रासायनिक

खतांना सबसिडी देण्याचा निर्णय 2024 पर्यंत घेतला आहे. आणि आता 2023 मध्ये या सर्व खतांच्या किमती किती असणार आहे ? ही सर्व माहिती आज जाणून घेणार आहोत.

Rasaynik Khatache Bhav

तुम्हाला माहिती का ? भारतात दिवसाला 40 ते 50 लिटर दुध देणाऱ्या गाई कोणत्या ? तर फटाफट जाणून घ्या, पहा नाव वैशिष्ट्ये !

डीएपी गोणीची किंमत 2023

  • डीएपी Zincated DAP :- डीपी 50 किलोच्या गोणी 1350 रुपये
  • MOP 0:0:60:0 :- 2023 मध्ये 1700 रुपये 
  • NP 24:24:0 :- 1500 ते 1700 रुपये
  • NPS 24:24:0:8 :- 1200 ते 1300 रुपये
  • एनपीके 19:19:19 :- 1550 रुपये
  • एनपीके 10:26:26 :- 1470 रुपये
  • एनपीके 12:32:16 :- 1470
  • एनपीके 14:35:14 :- 1500 रुपये
  • एनपी 14:28:0-0 :- 1650- 1700 रुपये
  • NP 20:20:00 :- 1175 रुपये

अशी प्रकारे रासायनिक खतांचे दर 2023 मध्ये आहे. जे की फक्त यंदा डीएपी चे दर वाढलेले नाही. इतर खतांचे थोडे दर यात वाढलेले आहेत. खालील फोटो तुम्ही पाहू शकता.

Rasaynik Khatache Bhav
Rasaynik Khatache Bhav

📢 सरकारची घोषणा, आता या शेतकऱ्यांना फक्त 18 हजार रुपयांत 7.5Hp सोलर पंप, नवीन कोटा उपलब्ध भरा ऑनलाइन फॉर्म ! :- येथे पहा 

📢 नवीन विहीर आणि सोलर पंप साठी शासन देते 3 लाख 25 हजार रु :- येथे पहा 

Leave a Comment