google.com, pub-8873684074082440, DIRECT, f08c47fec0942fa0 Solar Light E-commerce - स्मार्ट बळीराजा | Smart Baliraja

Solar Light E-commerce

Solar Light E-commerce :- बाजारात आपल्याला सहज उपलब्ध होतात. आणि सर्वात महत्त्वाची योजना सोलर Rooftop या योजनेअंतर्गत शासनाकडून 40% अनुदान दिले जाते.

अर्थातच 49 हजार शासनाकडून दिले जाते, या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे. कागदपत्रे, पात्रता अधिक माहिती खाली दिलेली आहे. तिथे आपण पाहू शकता.

Solar Light E-commerce

यामुळे आता कोणतही इलेक्ट्रिसिटी बिल आपल्याला येणार नाही. उर्वरित 77 हजार ते 78 हजार रुपये खर्च आहे, हा आपल्याला एकदाच गुंतवावा लागेल. त्यानंतर कोणतेच आयुष्यभर आपल्याला बिल येणार नाही, यासंदर्भात माहिती खाली दिलेली आहे.

येथे पहा सोलर roftop योजना पात्रता,कागदपत्रे,ऑनलाईन फॉर्म 

Scroll to Top