Surya Grahan 2023 October | सूर्यग्रहण 2023 मराठी माहिती | आज सूर्यग्रहण पण तुम्हाला माहिती का ? भारतीय वेळेनुसार आज किती वाजता लागेल सूर्यग्रहण ?

Surya Grahan 2023 October :- नमस्कार सर्वांना, आज महत्त्वाची माहिती देशभरातील सर्व नागरिकांसाठी कामाची बातमी आहे. आज भारतीय वेळेनुसार किती वाजता लागणार सूर्यग्रहण हे आज या सोबत माहिती पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या चुका ह्या टाळायचे आहेत हे देखील माहिती आज आपण पाहूयात.

यावर्षीचा हा शेवटचा सूर्यग्रहण असणार आहे. आज रोजी अमावस्याला पहाटे स्नान करून त्यानंतर गायत्री मंत्राचा जप करताना सूर्यदेवाला जल अर्पण करावे, असे केल्यास पितर तृप्त होतात. आणि त्यानंतर आपल्या सर्व पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्यासाठी आहेत.

Surya Grahan 2023 October

नैवेद्य दाण आणि दिवे लावा जर काही कारणास्तव तुम्ही मला 16 दिवसांत श्रद्ध करता येत नसेल तर ते तुम्ही अमावस्याला करू शकतात. शनिवार 14 ऑक्टोंबर 2023 ला वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण असेल तर अशा स्थिती सूर्यग्रहणाच्या सुतक कालावधी कितया सुरू होईल.

ग्रहण असल्याने पितरांचे श्राद्ध तर्पण वगैरे केव्हा व कसे करावे हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहेत. भारतीय वेळेनुसार 14 ऑक्टोबर सूर्यग्रहण किती वाजता होईल त्याच सुतक काळ कधी असेल आणि पितरांची विधी कधी करता येईल हे थोडक्यात आपण पाहूया.

सूर्यग्रहणाची वेळ भारताच्या वेळेनुसार कधी ?

14 ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार रात्री 08:34 मिनिटाने सुरू होणार ते मध्यरात्री 2 वाजून 25 मिनिटापर्यंत चालणार आहे. तसेच सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्याने वर्ष श्राद्ध शेवटच्या सूर्यग्रहणाचा सुतक वैद्य राहणार नाही. हे सूर्यग्रहण पश्चिम आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आणि अंटालटिका, आणि अंटार्टिका येथे दिसणार आहे.

📝 हे पण वाचा :- Mutual Fund मधून कमाईची संधी! आजपासून खुला झाला नवा फंड, ₹१००० पासून करू शकता गुंतवणूक, वाचा डिटेल्स !

सूर्यग्रहण 2023 मराठी माहिती

पित्र अमावस्याला विधी कसे करावे ?

हे आपण थोडक्यात पाहूया ?. ही सूर्यग्रहण कन्या आणि चित्र नक्षत्रात होईल. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे याचा कुठलाच परिणाम आपल्याकडे होणार नाही. यामुळे सर्व पितर अमावस्येला पित्रांसाठी केले जाणारे श्राद्ध, तर्पण आधी विधी मध्ये कोणतेही अडथळे येणार नाही.

तसेच अमावस्येला रात्री केलेल्या दीपदानाचा कोणताही परिणाम होणार नाही. गोंधळात न पडता उद्या पित्र अमावस्येला तुम्ही आरामात दीपदान करावे. पित्रांसाठी तर्पण करावे, असं भौतिक महत्त्वपूर्ण अपडेट आहे.

ही माहिती कोणत्याही या ठिकाणी चुका टाळाव्यात. ही माहिती जाणकरांना विचारून करावी ही फक्त नॉलेज असाव यासाठी देण्यात आलेली आहे. याची कोणतीही जबाबदारी लेखक किंवा वेबसाईट घेत नाही धन्यवाद…..

📝 हे पण वाचा :- LIC पॉलिसीमध्ये रोज गुंतुवा 45 रुपये, मिळतील 25 लाख रुपये, पहा कसा घ्याल लाभ ? जाणून घ्या सविस्तर माहिती !

1 thought on “Surya Grahan 2023 October | सूर्यग्रहण 2023 मराठी माहिती | आज सूर्यग्रहण पण तुम्हाला माहिती का ? भारतीय वेळेनुसार आज किती वाजता लागेल सूर्यग्रहण ?”

Leave a Comment