Gram Panchayat Dakhla Kase Kadave | तुम्हाला माहिती का ? ग्रामपंचायतचे सर्व दाखले/प्रमाणपत्र आता घरबसल्या मोबाईल वर काढता येतात,शासनाने केली नवीन सुविधा सुरू !

Gram Panchayat Dakhla Kase Kadave :- तुम्ही गावाकडे राहत असाल किंवा शहरात राहत असाल तर, तुमच्यासाठी ही माहिती खूपच कामाची आहे. तुम्ही आता जे ग्रामपंचायत मधील सर्व दाखले घरबसल्या काढता येणार आहे. यासाठी शासनाकडून नवीन Mahaegram Citizen App लॉन्च करण्यात आलेला आहे.

या ॲपच्या माध्यमातून तुम्ही रहिवासी प्रमाणपत्र, जे काही ग्रामपंचायती अंतर्गत कागदपत्रे मिळतात, हे तुम्ही मिळू शकतात. नेमकी आता हे कसे मिळवायचे आहे ?, याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाचा हा नवीन योजना आहे.

Gram Panchayat Dakhla Kase Kadave

या अंतर्गत तुम्ही घरबसल्या ग्रामपंचायतीमध्ये दाखले हे मोबाईल वर मिळू शकतात, जसे जन्म दाखला, विवाह नोंदणी दाखला, तसेच मृत्यू दाखला, घरपट्टी, पाणीपट्टी, कर भरणा, हे सर्व प्रमाणपत्र तुम्ही मोबाईल ॲपच्या माध्यमातून मिळवू शकणार आहात.

आता हे ॲप लॉन्च करण्यात आले आहे, आता नेमकी याचा लाभ तुम्हाला घरबसल्या मिळणार आहे. ग्रामपंचायत अर्थातच महाराष्ट्र शासनाकडून ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना घरबसल्या सुविधा देता येईल याची जी काही उपक्रम आता राबवला जात आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा खर्च होत होता यात मोठा पैसा आणि खर्च वाचणार आहे.

ग्रामपंचायत दाखले कसे काढावे ?महा ई ग्राम App वरून घर बसल्या काढा
महा ई ग्राम Appयेथे क्लिक करून इन्स्टॉल करा
ग्रामपंचायत दाखले ऑनलाईन कसे काढावे ?Mahaegram Citizen App वरून ऑनलाईन घरबसल्या
जन्म प्रमाणपत्र कसे काढावे ?जन्म प्रमाणपत्र ऑनलाईन किंवा ग्रामपंचायत मध्ये जाऊन काढावे !
ग्रामपंचायत अधिकृत वेबसाईट https://rdd.maharashtra.gov.in/

Mahaegram Citizen App Documents

महा ई-ग्राम App च्या माध्यमातून कोणते प्रमाणपत्र/कागदपत्रे काढता येतात ? पहा लिस्ट खालीलप्रमाणे

  • गावठाणमधील जागेचे उतारा
  • जन्म प्रमाणपत्र
  • मृत्यू प्रमाणपत्र
  • दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र
  • नमुना नंबर 8
  • विवाह नोंदणी दाखला

कागदपत्रे आहेत हे तुम्ही ऑनलाईन म्हणजेच मोबाईल App च्या माध्यमातून मिळू शकतात. आता महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग व पंचायत राज विभाग मार्फत महा ई-ग्राम सिटीजन कनेक्ट नावाचा मोबाईल एप्लीकेशन लॉन्च करण्यात आलेला आहे. या App च्या माध्यमातून तुम्हाला सर्व ग्रामपंचायतमधील दाखले काढता येणार आहे.

Gram Panchayat Dakhla Kase Kadave

हेही वाचा :- शेतीतून लाखों रुपये कमाई हवी का ? मग या पिकांची शेती करून व्हाल मालामाल, वाचा खर्च, कालावधी, उत्पादन नफा शेतकरी असाल तर नक्की वाचा

ग्रामपंचायत दाखले ऑनलाईन कसे काढावे ? / Mahaegram Citizen App Download

यासाठी तुम्हाला Google Play Store वरून हे ॲप इन्स्टॉल करून घ्यावा लागेल. हे App इंस्टॉल करायचे असल्यास खाली दिलेली अधिकृत प्ले स्टोअर लिंक आहे, तिथून जाऊन तुम्ही डाऊनलोड करू शकता. यामुळे नागरिकांना थेट दिलासा मिळणार आहे, दोन्ही ही पैसा आणि जो काही वेळ आहे हा वाचला आहे.

ग्रामपंचायत प्रमाणपत्र कसे काढावे ?

मोबाईल ॲप्लिकेशन अर्थातच महा ई-ग्राम सिटीजन कनेक्ट नावाचे या ॲपच्या माध्यमातून घरबसल्या जन्म,मृत्यू प्रमाणपत्र, दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र, नमुना नंबर 8, असेसमेंट उतारा असे विविध कागदपत्र तुम्हाला ग्रामपंचायत अंतर्गत जे दिले जातात हे मिळणार आहे. आणि सोबत ॲपच्या माध्यमातून घरबसल्या घराचा कर सुद्धा भरता येणार आहे.

त्याचबरोबर जन्म दाखला, मृत्यू दाखला, विवाह नोंदणी दाखला, आणि जे काही घरपट्टी, पानपट्टी आहे ही संपूर्ण कागदपत्रे ग्रामपंचायत अंतर्गत मिळतात हे आता ऑनलाईन App च्या माध्यमातून काढता येणार आहे.

Gram Panchayat Dakhla Kase Kadave

Mahaegram Citizen App येथे करा Download

महा ई-ग्राम सिटीजन App कसे डाउनलोड करावे ?

सर्वप्रथम तुम्हाला गुगल प्ले स्टोअर वरून हे App इंस्टॉल करावे लागेल. त्यात तुम्हाला नाव, लिंग, जन्म तारीख, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, संपूर्ण माहिती विचारलेली भरा त्यानंतर मिळालेल्या युजर आणि पासवर्ड ने लॉगिन करायचं आहे. हे महा ई-ग्राम सिटीजन कनेक्ट ॲप्लीकेशन नागरिकांना

ग्रामपंचायतीतील मिळणाऱ्या प्रमाणपत्र करिता नागरिकांना ग्रामपंचायत मध्ये जाण्याची गरज देखील भासणार नाही. त्यामुळे आता घरबसल्या ऑनलाईन माध्यमातून जे हवे असलेली कागदपत्रे प्रमाणपत्र या ऑनलाइन तुम्ही अर्ज करून प्राप्त करू शकतो.

Gram Panchayat Dakhla Kase Kadave

✅ हेही वाचा :- डोमेसाईल प्रमाणपत्र घरी बसून काढा ऑनलाईन, जाणून घ्या एकाच ठिकाणी कागदपत्रे, पात्रता, लाभ, सविस्तर माहिती !

महा ई-ग्राम ॲप्लिकेशन

माध्यमातून गावठाणमधील जागेचा उतारा, ग्रामपंचायत मधील मिळणारे जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, विवाह नोंदणी दाखला, जन्म दाखला, घरपट्टी, पाणीपट्टी, इत्यादी बनवून कागदपत्रे प्रमाणपत्र तुम्हाला काढता येतात.

महा ई-ग्राम सिटीजन कनेक्ट App डाऊनलोड कसे करावे ?

सर्वप्रथम गुगल ॲप प्ले स्टोअर ओपन करा, त्यानंतर सर्च करा Mahaegram Citizen App यानंतर अधिकृत एप्लीकेशन दिसेल, त्यावरती क्लिक करून इन्स्टॉल करून घ्या. अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या आता मोबाईलच्या माध्यमातून सर्व ग्रामपंचायत मधील दाखले मिळू शकतात.

ग्रामपंचायत दाखले ऑनलाईन कसे काढावे ?

महा ई-ग्राम ॲप्लिकेशन माध्यमातून गावठाणमधील जागेचा उतारा, ग्रामपंचायत मधील मिळणारे जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, विवाह नोंदणी दाखला, जन्म दाखला, घरपट्टी, पाणीपट्टी, इत्यादी बनवून कागदपत्रे प्रमाणपत्र तुम्हाला काढता येतात

Leave a Comment