Thai ATM Mango Information in Marathi | वर्षभर आंबे देणारा या जातीच्या आंब्याची शेती कराल तर व्हाल करोडपती! देतो 12 महिने आंबे ! आताच जाणून घ्या !

Thai ATM Mango Information in Marathi :- नमस्कार सर्वांना, शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची आणि कामाची बातमी आज आपण जाणून घेणार आहोत. वर्षभर फळ देणारा आंबाच्या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

अर्थातच वर्षभर फळ देणारा किंवा आंबे देणारा आंब्याचे झाड आज या ठिकाणी जाणून घेऊया. तुम्हाला देखील वर्षभर आंबे खायचे असतील किंवा वर्षभर तुम्हाला आंबे झाडाला हवे असतील. त्यासाठी सर्वात महत्त्वाचा हा आंबा आहे. याच विषय सविस्तर जाणून घेऊया.

Thai ATM Mango Information in Marathi

साधारणपणे मार्च जून महिन्यापर्यंत आपल्या देशभरात आंबा फळाचे उत्पादन पाहायला मिळते, किंवा आपण आंबा खात असतो. या हंगामात फक्त आपल्याकडे आंबा मिळतो. आंब्याचा हंगाम सोडला तर वर्षभर आंब्याचा स्वाद चाकता ही येत नाही.

अशाच कुठला तरी आरटीफिशियल ज्यूस पिऊन समाधान आपल्याला करावे लागते. आता आज या लेखाच्या माध्यमातून अशा आंब्याच्या जातीची माहिती पाहणार आहोत जी तुम्हाला वर्षभर आंबे देत राहील. “एनी टाईम मँगो” असे याला म्हटले जाते.

एनी टाईम मँगो माहिती

याच विषय थोडक्यात माहिती जाणून घेऊया. या आंब्याच्या रुमानी आणि थाई या वर्षभर फळे देणाऱ्या जाती आहेत. यापैकी थायलंडची थाई ही जात सर्वोत्तम मानले जाते. शेतकरी या आंब्याची लागवडीकडे वळत आहेत, या विषयी थोडक्यात आपण माहिती पाहणार आहोत.

थाई आंब्याची वैशिष्ट्ये काय आहेत ? पाहूया. या जातीच्या आंबे आकारांना लांब व चवीने गोड असतं, बिगर हंगामामध्ये आंब्याला चांगली मागणी असते. त्याला जास्त भाव देखील मिळू शकतो, कारण की विना हंगाम आंबे तुम्हाला खायला मिळतात.

📑 हे पण वाचा :- खुशखबर ! जमिनीच्या सातबाऱ्याची भाषा बदली, पहा इतर भाषेत तुमचा सातबारा कसा दिसतो ? पहा खास हा व्हिडीओ !

एनी टाईम मँगो

या जातीची आंबे पिकल्यावर पिवळे दिसतात, आणि आंब्याची साल पातळ असते, आणि गराचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे या आंब्याच्या झाडाच्या घशाला 10 ते 12 आंबे येतात. या आंब्याची लागवड कुंडीतही केल्या जाते, तुम्ही सिटी (शहरात) मध्ये राहत असाल तुमच्याकडे शेती नसेल तर तुम्ही याला कुंडीमध्ये देखील लावू शकता.

5 वर्ष वयाच्या झाडापासून 200 ते 250 आंबे मिळतात. महाराष्ट्रात सगळ्या भागात ही आंब्याची लागवड करता येते. कोणत्याही हंगामात हा आंबा लागवड केली जाते. या भागात केसर आंबा चांगला येतो, आणि या भागात हवामान आंब्याच्या लागवडीसाठी पोषक आहेत.

📑 हे पण वाचा :- ई पीक पाहणी केली नाही ? सातबारा कोरा राहील का ? वाचा सविस्तर माहिती वाचा

Thai ATM Mango Mahiti

आता रुमानी जातीची आंबे हे थाई आंब्याच्या जातीच्या आंबेपेक्षा आकाराने मोठे असले तरी थाई जातीच्या आंबे चवीला गोड हे असतात. कैरीसाठी रोमनी आंबा चांगला मानला जातो. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन बाजारपेठेची

मागणी लक्षात घेऊन या थाई किंवा रोमानी आंब्याची लागवड केली तर त्यांना जोरदार फायदा किंवा त्यातून मोठा नफा तुम्हाला कमवता येतो. याविषयी सविस्तर माहितीकरिता खालील देण्यात आलेला व्हिडीओ संपूर्ण पहा.

Leave a Comment