Dairy Farming Schemes in Maharashtra | डेअरी, पशुपालन व्यवसाय करायचा ? मग मिळवा 50% ते 75% अनुदान शासनाची ही नवीन योजना सुयू, पहा जीआर, व्हिडीओ पहा !

Dairy Farming Schemes in Maharashtra :- आज या लेखात सर्वात महत्वाची बातमी जाणून घेणार आहोत. तर दुग्ध व्यवसाय खरेदीसाठी पुरेसे भांडवलच नाही नसते. आता हे पुरेसे भांडवल नेमके तुमच्याकडे पैसा नसेल तर कसा सुरू करावा ?. या बरेच प्रश्न तुमच्या मनात असेल तर हेच आज लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

दुग्ध व्यवसाय करण्यासाठी अनुदान कसे मिळवायचे आहे. जवळपास 50% ते 75% इतका अनुदान हे देण्यात येणार आहे. याचे सविस्तर माहिती जाणून घेऊया. दुग्ध व्यवसाय करणाऱ्या महिला बचत गटांना, शेतकरी उत्पादक कंपन्यांना बल्क मिल्क कूलर देण्यासाठी 50 ते 75 टक्के पर्यंत अनुदान देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आलेला आहे.

Dairy Farming Schemes in Maharashtra

राज्यातील दुग्ध व्यवसायाला चालना देऊन महिलांसाठी खास योजना अर्थातच एकात्मिक दुग्ध विकास कार्यक्रमांतर्गत पात्र महिला बचत गटांना अनुदान मिळणार आहे. आणि यासाठीचा शासन निर्णय कृषी पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय विकास विभागाकडून जाहीर करण्यात आले आहेत.

असे राज्यातील सहकार क्षेत्र मार्फत राबविण्यात येणाऱ्या दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी शीत साखळी निर्माण करण्यात येणार आहे. आणि यासाठी मिल्क टेस्टर दूध संकलनचे क्षमतेनुसार 1000 ते 2000 लिटर क्षमतेचे बल्क मिल्क कुलर खरेदी करण्यासाठी काही मर्यादेपर्यंत निधी उपलब्ध करून देण्याचे निर्णय घेण्यात आला आहे.

दुग्ध व्यवसाय

आता या ठिकाणी कशाप्रकारे महिला बचत गटांना हे तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांना बल्क मिल्क कुलर देण्यासाठी अनुदान मिळणार आहे. आणि यासाठी जे कोण पात्र ? यासाठी काही अटी शर्ती लावण्यात आले आहेत.

या अटी शर्ती काय आहेत हे पाहणार आहोत. यासाठी लाभार्थी महिला बचत गटांना त्यांची उमेद योजनेअंतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे. सोबतच महिला बचत गट कृषी व दुग्ध पूरक व्यवसायात किमान तीन वर्ष सलग पुरवठादार असणे गरजेचे आहे.

Dairy Farming Schemes in Maharashtra

📒 हेही वाचा :- ईपीएफ पासबुक मोबाईलमध्ये कसे डाउनलोड करावे ? | पीएफ पासबुक डाउनलोड कसे करावे मोबाईलमधून 1 मिनिटांत Pdf !

दुग्ध वयवसाय केंद्र सरकार 75% अनुदान

सोबतच लाभार्थी महिला बचत गटांचे द्वितीय मुलांकन प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. महिला बचत गटांकडे कोणतीही थकबाकी नसलेले सक्षम प्रराधिकार्‍यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. लाभार्थी महिला बचत गटांनी राज्य व

केंद्र शासनाच्या योजनेमधून यापूर्वी उपरोक्त घटकाकरिता लाभ घेतलेला नसावा, तर हे या ठिकाणी हे पात्र आहेत. अशाप्रकारे आता दुग्ध व्यवसाय करणाऱ्या महिला बचत गटांना शेतकरी उत्पादक कंपन्यांना बल्क मिल कुलर देण्यासाठी 50% ते 75% अनुदान देण्यात येत आहे. यासंबंधीतील अधिक माहिती शासनाचा शासन निर्णय तुम्ही पाहू शकतात.

Dairy Farming Schemes in Maharashtra

📒 हेही वाचा :- आता असो किंवा नसो आतच घरी घेऊन या हे सोलर पॅनल लाईट्स, रात्री ऑटोमॅटिक चालू आणि दिवसा ऑटोमॅटिक बंद किंमत ही कमी !

Leave a Comment