Jamin Mojani Kashi Karavi | Shet Jamin Mojani | शेत जमीन मोजणी कशी करावी मोबाईल वर वाचा सविस्तर !

Jamin Mojani Kashi Karavi :- नमस्कार सर्वांना, आता जमिनीची मोजणी फक्त 30 सेकंदात होणार आहे. आणि यासाठी शासनाकडून नवीन अपडेट आलेला आहे, हेच अपडेट आज लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया. शेतजमीची मोजणी केवळ आता 30 सेकंदाच्या आत करता येणार आहे,

जीपीएस रिडींग नव्याने आता 600 रोव्हर यंत्रणा मान्यता शासनाकडून देण्यात आलेली आहे. आणि यासंबंधीतील सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत. राज्यात प्रलंबित जमिनीच्या लाखो मोजण्या मार्गी लागणार आहे.

Jamin Mojani Kashi Karavi

यामुळे यंत्राचे जिल्ह्यानिहाय भौगोलिक परिस्थिती, क्षेत्रफळ, आणि प्रलंबित जमीन मोजणे यानुसार रोवरचे या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे. आणि भूमि अभिलेख विभागाकडे मनुष्यबळाचा अभाव आणि कोरोनामुळे जमीन मोजण्याची प्रकरणी मोठ्या प्रमाणात प्रलंबित होते.

त्याच अनुषंगाने आता भूमी अभिलेख विभागाकडून आत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून वेगाने आणि अचूक जमीन मोजण्यासाठी मोठ्या प्रमाणात रोव्हर यंत्रासाठी निविदा काढली जाणार आहे. आणि या सोबतच आता भूमी अभिलेख विभागाला चालू वर्षी मार्च महिन्यात 300 रोव्हर यंत्र प्राप्ती झालेली आहेत.

Jamin Mojani Kashi Karavi
Jamin Mojani Kashi Karavi

शेत जमीन मोजणी नवीन पद्धत

त्यानंतर आता 600 रोवर यंत्र खरेदी करण्यासाठी राज्य शासनाकडून मान्यता मिळाली आहे. आणि आतापर्यंत राज्यातील 2 लाख 35 हजार 989 जमीन मोजणी केली काढण्यात आलेले आहेत. आणि अशाच प्रकारे आता 1 लाख 7 हजार 314 मोजणी अध्यापिक प्रलंबित आहे.

त्यात अजून 60 हजार नवीन मोजण्याची भर पडली गेली आहेत. आणि त्यामुळे त्यांना नव्याने रोव्हर खरेदीसाठी परवानगी मिळाली असल्याने त्या ठिकाणी मोठा फायदा होणार आहे. तत्काळ ही जमीन मोजणी होणार आहे.

📑 हे पण वाचा :- काय सांगता ? आता Square Feet, गुंठा,एकर, हेक्टर मध्ये शेतमोजणी करा Google App च्या मदतीने वाचा संपूर्ण प्रोसेस

रोव्हर जमीन मोजणी पद्धत

अशामुळे आता जमीन मोजणीसाठी 6 महिने तातडीची मोजण्यासाठी 1 महिना तर अति तातडीच्या मोजणीसाठी 15 दिवसाचा कालावधी लागतो. आता हा कालावधी कमी होऊन सहा महिन्याऐवजी अवघ्या दोन ते अडीच महिन्यांवरती आहे.

आता त्यात अति तातडीचे मोजणी तत्काळ करण्यात येणार आहे. भूमी अभिलेख विभागाकडे सर्व्हे इंडियाच्या मदतीने राज्य 77 ठिकाणी ऑपरेशन रेफरन्स स्टेशन वरील आहेत. या कोर्सच्या आधारे जीपीएस रिडींग फक्त 30 सेकंदात घेता येणार आहेत.

📑 हे पण वाचा :- शेत जमीन मोजणीचे वाद मिटणार, आता घरबसल्या शेत जमिनीची होणार मोजणी, Google ने लॉन्च केले नवीन App सविस्तर माहिती वाचा

शेत जमीन मोजणी

कॉर्सची रिडींग रोव्हर रिसिव्ह घेत असून ही रीडिंग टॅब मध्ये दिसते. आणि राज्यात भूमी अभिलेख विभागाचे 355 कार्यालय असून त्यामध्ये भौगोलिक परिस्थिती आणि रखडलेल्या मोजणी अर्जानुसार कार्यालयामध्ये ओवर यंत्राची वाटप करण्यात येणार आहे. आणि अशी माहिती भूमी अभिलेख आयुक्त आनंद रायते यांनी माहिती दिलेली आहे. आणि त्यामुळेही शेतकऱ्यांना हे खूपच फायदेशीर असणार आहे.

Frequently Asked Questions (FAQ)

जमीन मोजणी कशी करावी ?

शेत जमीन मोजणी ही पद्धतीने केले जाते, पहिली ऑफलाईन, दुसरी मोबाईल app वरून, जमीन मोजणी करता येथे.

जमीन मोजणी सोपी पद्धत?

1 गुंठा म्हणजे 1089 चौरस फूट
1 एकर म्हणजे 40 गुंठे
1 हेक्टर म्हणजे 100 गुंठे
1 सर्वात पहिल्यांदा आपल्या जमिनीच्या बाजूंचे अंतर फुटामध्ये मोजून घ्यावे.
यामध्ये जमिनीची लांबी व रुंदी या दोन बाजू असतील त्यांचा गुणाकार करावा.
3 येणारे उत्तर हे जमिनीचे क्षेत्रफळ असेल.

जमीन मोजणी एकक?

हेक्टर, एकर, स्क्वेअर मीटर आणि स्क्वेअर यार्ड (गज) ही काही सामान्य जमीन मोजमाप एकके आहेत जी संपूर्ण भारतात वापरली जातात.

जमीन मोजणी म्हणजे काय?

प्रत्यक्ष वहिवाटीप्रमाणे हद्द लक्षात येण्यासाठी खुणा करून ठेवतात. त्यानंतर जमिनीमधील किंवा संपूर्ण जमिनीच्या गटा जवळ असलेल्या मुळ मोजणीच्या खुणा म्हणजे सर्व्हे नंबरचा दगड किंवा बांधाचा दगड यांच्या खुणा विचारात घेऊन प्लेन टेबलच्या मदतीने जमिनीची मोजणी करतात.

Leave a Comment