Moon Purchase Land Rules | अरे वा ! गोड बातमी आता चंद्रावर जमीन खरेदीचे व्यवहार सुरू, कोणाकडून घ्याल जमीन ? कोण मालक ? काय एकरी मिळते चंद्रावर जमीन वाचा पटकन !

Moon Purchase Land Rules :- नमस्कार सर्वांना, चंद्रावर जमीन खरेदीचे व्यवहार सुरू कोणाकडून घ्यायची ?, जमीन नेमकी कोणाची असते ? जमिनींचा मालक ही संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेऊया. चंद्रावर जर तुम्हाला जमीन विकत घ्यायची असेल किंवा खरेदी करायची असेल तर ते शक्य आहे का ?

हा देखील प्रश्न तुमच्यासमोर पडला असेल, परंतु आता चंद्रावर जमीन खरेदी करायची असेल तर नेमकी ती विकत घ्यायची कुणाकडून किंवा त्या जमिनीचा मालक आहे तरी कोण ? हा महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला पडला असेल, आणि याच अनुषंगाने महत्वपूर्ण माहिती कामाची माहिती तुमच्यासाठी जाणून घेऊया.

Moon Purchase Land Rules

चंद्रावरील जमीन खरेदी व्यवहार सुरु तर हिमाचल प्रदेश राज्यातील हमीरपुर येथील वकील व्यवसायात काम करत असलेले अमित शर्मा यांची माहिती पाहता यांनी थेट त्यांच्या मुलीच्या 18 व्या वाढदिवस निमित्त मुलीला गिफ्ट म्हणून चंद्रावर जमीन खरेदी करून दिलेले आहे.

त्याला सर्व बाबीमध्ये इंटरनॅशनल लूनर लँड रजिस्ट्री आणि लुना सोसायटी इंटरनॅशनल या कंपन्या चंद्रावर जमीन विकण्याचे दावा करत आहे. तुम्हाला माहितीच आहे की दिवंगत अभिनेते सुशांत सिंह राजपूत यांनी देखील चंद्रावर जमीन खरेदी केली होती.

चंद्रावर जमीन खरेदी नियम व किंमत ?

तुम्हाला माहीत असेल तर याच पद्धतीने जगातील अनेक मोठे बिझनेस मॅन चंद्रावर जमीन खरेदी केली होती. आणि सोबतच lunarregistry.com या संकेतस्थळाचा विचार करत असता, चंद्रावर तुम्हाला एक एकर जमीन विकत घ्यायची असेल किंवा ती खरेदी करायची असेल तर त्याची किंमत

तुम्हाला 37.50 डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये कन्व्हर्ट करता ही 3075 रुपये इतकी रक्कम तुम्हाला द्यावी लागते तर चंद्रावर कोणाची मालकी असते हे आपण या ठिकाणी पाहूया सर्वप्रथम 3,075 इतकी विक्री ही किंमत असते असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. ही केवळ माहिती समजावी.

📑 हे पण वाचा :- लय भारी, एलआयसी ने सुरू केली ही भन्नाट पॉलिसी मुलांच्या भविष्यासाठी, या योजनेत 150 रु. गुंतवणूकीवर मिळवा 8,44,500 रु. मोठा परतावा !

चंद्रावर जमिनीचा मालक कोण ?

जमिनीचा कोणीतरी मालक असतो. आणि मालकाकडून ती जमीन आपल्याला व्यवहार पूर्ण करून जमीन खरेदी करावी लागते. परंतु प्रश्न उरतो तो म्हणजे चंद्रावर जमीन खरेदी करायची तर नेमकी कोणाकडून करायची आणि खरेदी कराची तर कोणाकडून करायची ?

ही आपण या ठिकाणी जाणून घेऊया. यासंबंधी उपलब्ध माहितीचा विचार केला असता आऊटर स्पेस ट्रीटी 1967 नुसार आपल्या अंतराळातील जे काही ग्रह आहेत किंवा चंद्र आहेत. त्यावर कोणत्याही देशाचे किंवा व्यक्तीगत एखाद्या व्यक्तीचा अधिकार नाही.

चंद्रावर कोणताही देश त्याचा ध्वज फडकवू शकतो. म्हणजे चंद्रावर एखाद्या निश्चित देशाचा किंवा एखाद्या व्यक्तीचा मालकी हक्क नाही. तर अशा प्रकारे या ठिकाणी जमीन खरेदी केली जाणार आहे. अशा प्रकारे सर्वात महत्त्वाचा चंद्रावर देखील जमीन खरेदी केले जाते धन्यवाद.

Leave a Comment