Post Office FD :- ज्येष्ठ नागरिकांना 30 लाख रुपये रक्कम यात जमा करता येते. यासाठी एक उदाहरण पाहूयात, तुम्ही 3 लाख रुपयाची गुंतवणूक केली 05 वर्षाच्या कालावधीत 8.2 व्याजदर आणि मॅच्युरिटीचे वेळी ते तुमच्याकडे 42 लाख 3 लाख रुपये असतील.
म्हणजेच तुम्हाला 12 लाख रुपये अधिक आलेले आहेत. असे यातून म्हणता येते, 05 वर्ष तुम्हाला 30 लाखाचे हे 12 लाख रुपये मिळतात. या योजनेचा व्याजदर हे दर तीन महिन्यातून एकदा लाभार्थ्याला 61 हजार 500 रुपये येतील. वार्षिक व्याज 2.46 लाख रुपये येतात.
31 मार्च पर्यंत पाहिले तर 08% टक्के व्याज मिळत असते. जर एकाच घरात पती-पत्नी दोघीही ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील लाभ घेतला. दोघांनाही 12.3 लाख रुपये होतील, म्हणजे दोघांना मिळून 25 लाख रुपये थेट खात्यात येतात. अशा प्रकारे ज्येष्ठ नागरिक बचत योजना आहे.
LIC कडून मोठी घोषणा; आता LIC देणार क्रेडिट कार्ड मिळेल हे फायदे येथे वाचा सविस्तर माहिती
Post Office FD
या योजनेमध्ये तुम्ही सामील होऊन लाभ घेऊ शकता. तुम्हाला दीड लाखापर्यंतचा टॅक्स बेनिफिट सुद्धा यातून मिळत असतो. कलम 80C अंतर्गत कर सुट उपलब्ध आहे. 60 वर्षावरील लोक या योजनेत सामील होऊ शकतात. आणि आता राहिला प्रश्न या योजनेत तुम्हाला लाभ कसा घ्यायचा आहे.
किंवा या अंतर्गत खाते कसे उघडायचे आहेत. या संदर्भातील सविस्तर संपूर्ण माहिती तुम्हाला जवळील पोस्ट ऑफिस किंवा पोस्ट ऑफ Master यांच्यासाठी सविस्तर माहिती आणि तिथेच खाते हे उघडले जातात. अशा प्रकारची ही सर्वात महत्त्वाचे अपडेट आहे.
पोस्टाची नवीन भन्नाट योजना; आता या खास योजनेतून मिळते 1.85 लाख रु. काय आहेत ही योजना वाचा येथे