Lic Credit Card Benefits | LIC कडून मोठी घोषणा; आता LIC देणार क्रेडिट कार्ड मिळेल हे फायदे येथे वाचा सविस्तर माहिती

Lic Credit Card Benefits :- आज या लेखात सर्वात महत्त्वाची बातमी आज लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. एलआयसी पॉलिसीधारकांना मिळू शकत. फ्री एलआयसी क्रेडिट कार्ड याचे काय फायदे आहेत ?.

आणि कोणत्या पॉलिसीधारकांनाही एलआयसी कार्ड हे मिळणार आहे. याविषयीचे फायदे आणि या क्रेडिट कार्ड साठी काय पात्रता हवी ?, याचा लाभ कसा घ्यायचा आहे ? फायदे काय आहेत याची संपूर्ण माहिती लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

Lic Credit Card Benefits

जीवन विमा महामंडळ हे आपल्या देशातील प्रत्येक घरातील एक सदस्य आहे. असे कोणते कुटुंब नसेल की त्याठिकाणी सदस्यांनी स्वतःसाठी एलआयसी पॉलिसी खरेदी केलेली नसेल.

तुम्ही एलआयसीची पॉलिसी खरेदी केली असेल तर प्रीमियम जमा करण्यासाठी तुम्ही एलआयसी क्रेडिट कार्डचा वापर करू शकतात. याच्या मदतीने प्रीमियम जमा केल्यावर डबल बेनिफिट म्हणून त्यातून मिळते. काय आहेत याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

एलआयसी क्रेडिट कार्ड

एलआयसी लाईफ टाईम Free क्रेडिट कार्ड्स एलआयसी कार्ड सर्विसेस लिमिटेड ही जीवन विमा महामंडळाची 100% उप कंपनी आहे. एलआयसी आणि ॲक्सिस बँक आणि आयडीबीआय बँकेच्या सहकार्याने को-ब्रँड क्रेडिट कार्ड जारी केलेला आहे.

अर्थातच या कार्डच्या अनेक फायदे आहेत हे क्रेडिट कार्ड लाईफ टाईम आहेत. कार्ड देताना तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी पॉईंट्स मिळतात, याशिवाय प्रीमियम जमा केल्यावर Reward पॉईंटच्या स्वरूपात दुहेरी लाभ तुम्हाला यातून मिळत असतो.

Lic Credit Card Benefits

येथे क्लिक करून पहा LIC क्रेडीट कार्डचे फायदे व कोणाला कसा मिळेल लाभ 

LIC सिग्नेचर क्रेडिट कार्ड 

एलआयसी आणि ॲक्सिस बँक मिळून 3 कार्ड जारी करतात. एलआयसी सिग्नेचर क्रेडिट कार्ड, एलआयसी प्लॅटिनम क्रेडिट कार्ड, आणि एलआयसी Titanium क्रेडिट कार्ड अशी त्यांची नावे आहेत.

सिग्नेचर क्रेडिट कार्डसह प्रीमियम जमा केल्यावर 100 रुपयांमध्ये दोन Reward पॉईंट्स मिळतात. आणि इतर प्रकारच्या खर्चानाही 100 रुपयात 1 रिवार्ड पॉईंट हा मिळत असतो. यासोबतच कॉम्प्लिमेंटरी लॉस क्रेडिट, लायबिलिटी इन्शुरन्स क्रेडिट कार्ड मर्यादा एवढा उपलब्ध आहे.

5 लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक अपघाती विमा संरक्षण आणि 1 कोटी रुपयांची हवाई अपघाती विमा संरक्षण आहेत. या कार्डवर एक टक्के इंधन अधिकार माफ केलं जाते. हा व्यवदरर 400 ते 4000 रुपये दरम्यान असावा. निवडक विमानतळावर लाउंज सुविधा उपलब्ध आहेत.

Lic Credit Card Benefits

अरे वा नुकतेच घरकुल योजनेचे पैसे बँक खात्यात जमा; येथे पहा तुम्हाला किती पैसे मिळाले व यादीत नाव शोधा !

एलआयसी प्लॅटिनम क्रेडिट कार्ड

काय आहेत हे क्रेडिट कार्ड मध्ये हे फीचर 100 रुपये प्रीमियम जमा केल्यावर 2 रिवार्ड पॉईंट यातून मिळतात. कॉम्प्लिमेंटरी लॉस्ट क्रेडिट कार्ड लायबिलिटी इन्शुरन्स उपलब्ध आहेत. 3 लाख रुपये वैयक्तिक

अपघात विमा 1 कोटी रुपयाचा इयर एक्सीडेंटल इन्शुरन्स आहेत. पेट्रोल पंपवरील व्यवहारावर एक टक्का इंधन अधिकार माफ केलं जातो. यासोबत एक महिना जास्तीत जास्त 4पंप रुपयांचा लाभ घेता येतो.

Lic Credit Card Benefits

 मोदी सरकारची नवीन योजना; आता 100 शेळ्यांसाठी 10 लाखापर्यंत अनुदान पहा हा जीआर व भरा ऑनलाईन फॉर्म


📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

माझं नाव बजरंग भागडे आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !