RBI Bank Account Alert | RBI बँकेची या 4 बँकेवर मोठी कारवाई, महाराष्ट्र आणि मुंबईतील या बँकांमध्ये खाते आहेत ? बँकेतील पैशाचे काय होणार ? वाचा !

RBI Bank Account Alert :- नमस्कार सर्वांना, तुमचं महाराष्ट् आणि मुंबईतील या बँकेमध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची माहिती आहे. आरबीआय ने आता या बँकांवर वर कारवाई केलेली आहे. या कारवाई अंतर्गत बँकांना हा मोठा दंड बसलेला आहे.

आता नेमकी कोणत्या बँकेत खाते असलेल्या खातेदारांना किंवा त्यांच्या पैशाचं काय होणार आहे ? याबाबत माहिती जाणून घेऊया. आरबीआय ने हा दंड महाराष्ट्र आणि मुंबईतील कोणत्या बँकेला लावला आहे ? आणि का लावला आहे याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

RBI Bank Account Alert

भारतीय रिझर्व बँकेने चार बँकांना आर्थिक दंड बजावला आहेत. यामध्ये 4 सहकारी बँक आहेत, आणि त्यापैकी 3 महाराष्ट्रातील अनेक बिहार राज्यातील आहे. या बँकांनी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरबीआयने हा दंड त्यांना बजावली आहे. नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे या बँकांना लाखो रुपयाचे दंड लागला आहेत.

या बँकेत खाते असेल तर पैसे असेल तर त्यावर किंवा त्याचा काय परिणाम होईल किंवा होणार नाही याची माहिती आपण पाहूया. आरबीआयने या चार बँकेने दंड ठोठवला इस्लामपूर अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड, महाबळेश्वर अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड, मंगल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, तापी इंदू कार्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या सहकारी बँकांना दंड बजावला आहे.

भारतीय रिझर्व बँकेची या बँकावर कारवाई

कोणत्या बँकेवर सर्वाधिक दंड लागला पाहूयात ?. इस्लामपूर अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड अंतर्गत सर्वाधिक 2 लाख रुपयाचा दंड लागला आहे. तर बँकिंग रेगुलेशन 1949 आणि रिझर्व बँक ऑफ इंडिया केवायसी मार्गदर्शक तत्वे 2016 मधील काही तरतुदीचे पालन न केल्याने हा दंड लावला आहेत.

बँकेने ठेव खात्याचे देखभालीचे उल्लंघन केलेले आहे याशिवाय बँकेने ठेविदार शिक्षण व जनजागृती निधीतही वर्ग गेले नाही, शिवाय बँकेने बँक खात्यांचा आढावा देखील घेतलेला नसल्याचं या ठिकाणी समोर आले आहेत. त्यामुळे बँकांना हा दंड लावला गेला आहे.

📑 हे पण वाचा :- अरे वा आता या LIC पॉलिसी मधून एकदाच रक्कम गुंतवणू वार्षिक 50 हजार रुपये मिळवा ! पण कसे ते पहाच !

RBI Bank Guidelines

त्याचप्रमाणे भारतीय रिझर्व बँकिंग नियमन कायदा 1949 (बीआर कायदा) पर्यवेक्षी कृती आराखडा अंतर्गत निदर्शनची उलन केल्याबद्दल महाबळेश्वर अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड ला 2 लाख रुपये आणि मुंबईतील मंगल सहकारी बँक लिमिटेडला एक लाख रुपये दंड बजावला आहे.

सर्वात महत्त्वाचे रिझर्व बँकेच्या दंडाचा फटका ग्राहकांना बसणार नसून ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. ग्राहकांच्या खात्याची सुरक्षितता आणि नियमाकडे दुर्लक्ष केल्याने हा दंड बाजविण्यात आला असल्याचं अपडेट आहे. हा दंड बँकेला भराव लागणार आहे.

भारतीय रिझर्व बँकिंग नियमन कायदा 1949

कोणत्याही ग्राहकाडून हा वसूल केला जाणार नाही, किंवा बँकेत ग्राहकांचे पैसे असतील त्याला देखील कोणताही प्रॉब्लेम असणार नाहीत. आरबीआयचे कारवाई नियमांक अनुपपालनातील त्रुटीवर आधारित होती. त्यामुळे बँकांनी त्यांच्या ग्राहकाशी केलेल्या कोणत्याही व्यवहार किंवा कराराच्या वैद्यतेवर निर्णय घेण्याचा हेतू नव्हता.

अशा प्रकारे या ठिकाणी या बँक आहेत, अशा बँकांना हे दंड लावले आहेत. अशाप्रकारे महाराष्ट्रातील आणि मुंबईतील बँक खाते असलेल्या या 3 बँकांना या ठिकाणी आता मोठा दंड भरावा लागणार आहे. यामध्ये तुमचे खाते असेल तर कोणतीही घाबरून जाण्याची गरज नाही.

हा जो काही दंड हा फक्त बँकांनी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आरबीआयकडून दंड लावला आहे. यामध्ये ग्राहकांचे कोणताही नुकसान होणार नाही, किंवा कोणत्याही पैशाची अडचण नाही असं हे अपडेट आहे.

📑 हे पण वाचा :- अरे वा आताची सर्वात बेस्ट बँक FD योजना तब्बल 9.1% व्याजदर, लाभ घेण्याचा हा चान्स सोडू नकाच !

Leave a Comment