सिबिल स्कोर कसा चेक करायचा? :- Yes Bank 40% या दराने व्याजदर, बँक ऑफ इंडिया 10.35%, कोटक बँक 10.25% युसीओ बँक 10.5%, बँक ऑफ बडोदा 10%.
स्टेट बँक ऑफ इंडिया 9.60%, आयडीबीआय बँक 9.50%, पंजाब अँड सिंध बँक 9.50%, बँक ऑफ महाराष्ट्र 8.45% आहेत. इंडियन बँक 9.5%, पंजाब नॅशनल बँक 8.9%, सेंट्रल बँक 8.90%, युनियन बँक अकाउंट
सिबिल स्कोर कसा चेक करायचा?
8.90% फेडरल बँक 10.49%, HDFC 10.49% IDFC 10.49, आयसीआय बँक 10.50% साउथ इंडियन बँक 10.55%. आयओबी बँक १०.८० टक्के, इंडसलंड बँक 11%, कॅनरा बँक 11.25 टक्के, धनलक्ष्मी बँक
11.90%, ॲक्सिस बँक 12%, कनुर बँक 12% आणि कर्नाटक बँक 12.45% असे कर्ज आकरते. अशा प्रकारे हे महत्त्वपूर्ण बँक आहेत, ज्या बँकेत आपण सविस्तर अधिक माहिती करिता.
loan
लोन करिता सिबिल स्कोर चांगला असणं गरजेचं आहे. आणि सिबिल स्कोर कसा चेक करायचा? खाली दिलेल्या माहिती वरती आपल्याला मिळणार आहे. आणि अधिक माहिती ही आपण थेट आपले बँकेची संपर्क करून
जाणून घेऊ शकता. या दरामध्ये व्याजदर आहेत या दरामध्ये बदल राहू शकते. त्यामुळे आपण थेट बँकेला संपर्क करू शकता, हे आपल्या माहितीस्तव देण्यात आलेला आहे.