स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा या बँकेतील ग्राहकांना अलर्ट, 31 डिसेंबर पूर्वी हे काम अनिवार्य पण कोणतं वाचा ? Bank Locker New Rules
Bank Locker New Rules : नमस्कार सर्वांना, स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत तुम्ही बँक खाते उघडले असेल, तर तुमच्यासाठी बँकेकडून अतिशय महत्त्वाचा अलर्ट देण्यात आलेला आहे. तुम्ही एसबीआय बँकेत हे काम 31 डिसेंबर 2023 पूर्वी करणे गरजेचे आहेत, किंवा तुम्हाला अनेक गोष्टींचा प्रॉब्लेमचा सामना करावा लागेल. नेमकी काय बँकेने ग्राहकांसाठी अलर्ट दिलेला आहे ?. 31 …