अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या बचत गटांना मिनी ट्रॅक्टर उपसाधने पुरवठा योजनेचा लाभ घ्यावा. नांदेड दि. 12 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांनी 8 मार्च 2017 अन्वये.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर. व त्याची उपसाधनाचा पुरवठा करणे ही योजना सुरू केली.
नांदेड जिल्ह्यातील इच्छुक पात्र बचतगटांनी http://mini.mahasamajkalyan.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करावा.
त्याची सत्यप्रत शुक्रवार 15 ऑक्टोबर 2022 पर्यंत समाज कल्याण नांदेड यांच्याकडे सादर करावी. असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. तेजस माळवदकर यांनी केले आहे.