Karjmafi Yojana :- राज्यातील भूविकास बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना 964 कोटी 15 लाख रुपयांची कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे.
आता या सर्व शेतकऱ्यांचा सातबारा या ठिकाणी कोरा होणार आहे. भूविकास बँकेतील 34 हजार 778 बाकी दार कर्जारांचे 964 कोटी 15 लाख कर्ज कर्जमाफी मिळणार.
Karjmafi Yojana
अनेक वर्षापासून थकीत हे कर्ज माफ करण्याचे निर्देशापूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 18 ऑगस्ट 2021 रोजी मंत्रालयातील एका बैठकीत दिले होते.
मात्र त्या पुढे संदर्भातील शासन निर्णय झाला नाही. गेल्या अनेक वर्षापासून पकडलेल्या हा प्रश्न नव्या सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन सोडविला आहे.
अशाप्रकारे आता राज्य शासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. आणि यासंदर्भातील ऑफिशियल अपडेट सुद्धा आपण खाली दिलेला आहे. ते अपडेट आपण त्या ठिकाणी खाली पाहू शकतात.