Pik Vima Parbhani :- 9 सप्टेंबर रोजी हे आदेश दिले होते त्यानुसार आठ मंडळातील सोयाबीनसाठी पिक विमा संरक्षण घेतलेल्या ७३८१४ शेतकऱ्यांना ४० कोटी ७१ लाख १२ हजार रुपये एवढी अग्रीम विमा महसूल ही मंडळी मंजूर झालेली आहे.
आता नेमकं हे कोणाला या ठिकाणी लाभ मिळेल. या ठिकाणी थोडक्यात जाणून घेऊया. तर प्रति हेक्टर या ठिकाणी काय मिळणार आहे. अशी एकूण ही 40 कोटीची रक्कम या ठिकाणी 73 हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना मिळणार आहे.
Pik Vima Parbhani
या संदर्भातील कोणत्या जिल्हा आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तालुका निहाय मंडळ मिळणार आहे. याबाबत संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे ती आपण पाहू शकता.
#परभणी
जिल्ह्यातील ७३ हजार शेतकऱ्यांना ४०.७१ कोटी विमा मंजूर@CollectorParbh1@Parbhani_Police @VNMKV @AirParbhani pic.twitter.com/S6Oy0gEdoU— District Information Office, Parbhani (@InfoParbhani) October 22, 2022