Pmjdy Yojana :- पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत लोकांना बँकेत जनधन खाते उघडण्याची सुविधा देण्यात आली आहे. हा सरकारने सुरू केलेला सर्वात महत्त्वाचा आर्थिक कार्यक्रम पैकी अधिक एक आहे.
या योजनेअंतर्गत गरीब व्यक्ती आपले बँक खाते विविध बँकेमध्ये उघडू शकतो. कोणाला मिळणार दीड लाख रुपयाचा फायदा खाली देण्यात आलेला माहिती वरती पहा.
Pmjdy Yojana
प्रधानमंत्री जन धन योजना अंतर्गत काढण्यात आलेल्या खाते खातेदाराला एकूण 1 लाख 30 हजार रुपयेचा लाभ मिळतो. अपघात विमा ही दिला जातो, खातेदाराला 1 लाख रुपये आणि 30 हजार रुपये सर्वसाधारण लाभ दिला जातो.
या खातेदाराला अपघात झाला तर 30 हजार रुपये दिले जातात. आणि या खातेदाराचा मृत्यू झाला तर 1 लाख रुपये म्हणजेच एकूण लाख 30 हजार रुपयेचा लाभ मिळतो. अशाप्रकारे जनधन योजनेअंतर्गत खाली असलेल्या धारकांना लाभ मिळत असतो.