Pik Vima Us

Pik Vima Us :- त्यामुळे पहिल्या टप्प्यात २४१ कोटी रुपये वितरित करण्यात येत आहेत. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित शेतकऱ्यांना पिकांच्या झालेल्या नुकसानी प्रमाणे अनुज्ञेय पिक विमा वितरित केला जाणार आहे.

राज्य सरकारकडून देखील खरीप २०२२ मध्ये पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी भरीव मदत देण्यात आली आहे. यापोटी आजवर जिल्ह्याला सुमारे ३०४ कोटी रुपये मंजूर झाले असून त्यातील २४५ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत.

Pik Vima Us

तसेच ५९ कोटी रुपये मंजूर असून सदरील रक्कम देखील लवकरच प्राप्त होणार आहे. याव्यतिरिक्त सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानी पोटी जिल्हा प्रशासनाकडून २२० कोटी रुपयांची केलेली मागणी प्रलंबित असून मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत या रकमेस देखील मंजुरी मिळणे अपेक्षित आहे.