Rooftop Solar :- त्यानंतर सबसिडीसाठी अर्ज करू शकता. तुम्ही जर तीन किलोमीटर पर्यंत सोलर पॅनल बसवत असाल तर सरकारकडून तुम्हाला 40% सबसिडी मिळते. 10 किलो वॅट सोलर पॅनलसाठी 20% टक्के पर्यंतची सबसिडी आपल्याला दिली जाते. आपल्याला यासाठी किती खर्च लागतो हे देखील महत्त्वाचं आहे. दोन किलो क्षमतेच सोलर पॅनल बसवायचं झालं, तर याचा खर्च जवळपास 1.20 लाख रुपये एवढा येतो. सरकार त्यावर 40% सबसिडीत येतं त्यानुसार फक्त आपल्याला 72 हजार रुपये एवढा खर्च करावा लागतो.
Rooftop Solar
सरकारकडून 48 हजार रुपयांची सबसिडी प्राप्त करता येते. नुसार Solar Panel ची लाईफ 25 वर्षाचे असते. त्यामुळे आपल्याला नक्कीच या ठिकाणी 25 वर्ष तब्बल या ठिकाणी मोफत वीज दिवसाला 5 ते 6 युनिट हे या ठिकाणी तयार करून देते. त्यामुळे नक्की आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता. याचा ऑनलाइन अर्ज तसेच इत्यादी संपूर्ण कागदपत्रे सविस्तर माहिती आपल्याला पाहण्यासाठी खाली देण्यात आलेल्या माहिती वर क्लिक करायचं आहे. तिथे माहिती मिळणार आहे.