Best Cow

Best Cow :- 3 आणि शेवटची गाय साहिवाल गाय, साहिवाल गाय ही हरियाणा, उत्तर प्रदेश, आणि मध्य प्रदेशात मुख्यतः पाळी जाते. या गाईमध्ये दररोज 10 ते 20 लिटर दूध देण्याची क्षमता आहे. चांगली काळजी घेतल्यास दूध 40 ते 50 लिटर पर्यंत वाढवू शकते.

ही गाय नेहमीच शेतकरी आणि दुग्ध व्यवसाय मालकांची आवडती गाय आहे. साहिवाल या गाईचं नाव, आणि या सोबतच म्हशीच्या जाती कोणते आहेत हे देखील पाहण्यासाठी आपण खाली देण्यात आलेल्या माहिती वर पाहू शकता.

सर्वात महत्त्वाचं दरमहा लाखो रुपयांचा नफा यातून आपल्याला कमावला जाऊ शकतो. या तिन्ही गाई मधील फक्त 2 ते 3 गाई जरी आपण पाळल्या महिन्याला चार ते सहा हजार लिटर दूध या ठिकाणी कमवू शकतात.

Best Cow

आणि यापासून आपल्या जो नफा आहे हा देखील मोठ्या प्रमाणात कमवू शकतात. अशाप्रकारे यापासून आपण दूध पासून तूप, दही, आणि पनीर, बनवूनही त्यापासून चांगला नफा हा कमवू शकतात.

अशा प्रकारच्या या 3 जातींच्या गाई आहेत, ज्याचं पालन करून आपण मोठ्या प्रमाणात यापासून उत्पन्न कमवू शकतात. अशा प्रकारचे एक महत्त्वपूर्ण अपडेट होत, नक्की आपल्या उपयोगी पडेल असे करतो.