Agriculture Electricity Bill Maharashtra :- शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत. शेतीचे लाईट बिल अर्थातच आपल्या कृषी पंपाचे लाईट बिल ऑनलाईन पद्धतीने आपण कसे पाहायचे आहे.
हे या लेखामध्ये संपूर्ण माहिती जाणून घेऊया, त्याकरिता लेख संपूर्ण वाचा. आपल्याला माहीतच असेल की आपले वीज बिल म्हणजेच घरगुतीचे वीज बिल आहे, हे महिन्याला घरपोच मिळते. आणि याचा विचार केला कृषी वीज बिल म्हणजे शेतीचे वीज बिल.
Agriculture Electricity Bill Maharashtra
हे आपण ऑनलाइन पद्धतीने याची वीज बिलाची प्रत देखील काढू शकता. ऑनलाइन वीज बिल देखील भरता येते, तर यासाठी आता नेमकी ही शेतीच वीज बिल म्हणजेच कृषी पंपाच वीज बिल हे कसं काढायचं आहे, हे महत्त्वाच आहे, शेतीचे वीज बिल हे कसे काढता येईल.
आणि ते काढण्यासाठी आपल्याकडे काय असणं आवश्यक आहे, तर ग्राहक क्रमांक त्यालाच आपण Consumer Number असे देखील म्हणतो. हा नंबर आपल्याकडे असणे आवश्यक आहे, आपल्याकडे जुने लाईट बिल असेल त्यावर नंबर लिहिलेला असतो.
कृषी वीज बिल महाराष्ट्र
नंबर आपल्याला या ठिकाणी टाकावा लागणार आहे. आणि त्यानंतर विज बिल पाहण्यासाठी आपल्याला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतात. मोबाईल मध्ये महावितरणची ऑफिशियल वेबसाईट ही खाली देण्यात आलेल्या माहिती वर आहे.
त्यावरती क्लिक करून किंवा गुगलवर महाडिस्कॉम देखील असे सर्च केलं तर आपल्याला येणार आहे. व्ह्यू बिल हा पर्याय निवडा खालील प्रमाणे पेज ओपन होईल. आणि त्यानंतर आपल्याला Consumer Number बॉक्समध्ये ग्राहक क्रमांक आपल्याला टाकावा लागेल.
कृषी वीज बिल कसे पाहावे ?
आणि खाली बॉक्समध्ये दिलेला कॅपच्या कोड हा भरून सबमिट यावरती क्लिक करावं लागणार आहे. त्यानंतर आपल्याला Consumer Number त्यानंतर सर्कल कोड बिल म्हणजे कोणत्या महिन्याचे बिल आहे, किती बिल आहे.
आणि हप्ता कधी रखडलेला आहे, म्हणजे ड्यू आहे. हा या ठिकाणी देण्यात आलेला असतो. आणि व्ह्यू फोटो आणि व्ह्यू बिल आणि मेकअप पेमेंट हे पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध आहे. View Bil बटनावरती क्लिक केल्यानंतर वीज बिल आपल्या पाहायला मिळते.
येथे टच करून वीजबिल पहा ऑनलाईन
शेती वीजबिल
आणि Make Payment वर क्लिक केले, तर आपली विज बिल ऑनलाईन आपण भरू शकता. मागील बील पाहण्यासाठी तुम्हाला पोर्टल वर नोंदणी करावी लागते. हे महत्त्वाचं आहे.
चालू विज बिल या ठिकाणी म्हणजेच किती बिल आहे, हे या ठिकाणी पाहता येते. अशाप्रकारे आपल्याला विज बिल हे पाहता येते, अशा प्रकारे आपण ऑनलाइन पद्धतीने देखील हे सादर करू शकता.
येथे टच कुसुम सोलर पंप योजनेचा कोटा कुठे किती शिल्लक ? पहा
📢 या शेतकऱ्यांना सरकारची नवीन योजना मिळणार 3 लाखापर्यंत बिनव्याजी पिक कर्ज :- येथे पहा जीआर
📢 मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 75 हजार रु. मिळणार :- येथे पहा जीआर