Bhumihin Scheme Maharashtra :- राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. या योजनेच्या माध्यमातून ज्या लाभार्थ्यांना शेती नाही अशा लाभार्थी शेतकऱ्यांना शासनाकडून लाभ देण्यात येत असतो. आणि त्याचा लाभ कसा घ्यायचा.
काय ही योजना नेमकी याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. राज्य शासनाने महाराष्ट्रातील शेत जमीन नाही असे शेतकऱ्यांना ही जमीन खरेदी करण्यासाठी शासनाकडून 100% टक्के अनुदान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना 100% टक्के अनुदानावर दिली जाते.
Bhumihin Scheme Maharashtra
लाभार्थ्यांना लाभ घेण्याकरिता अर्ज सादर सोबत काही महत्त्वाची कागदपत्रे देखील द्यावी लागते. आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, किंवा मतदान कार्ड त्याचबरोबर पासपोर्ट फोटो, जातीचे प्रमाणपत्र (मागासवर्गीय) यांच्यासाठी.
रहिवासी दाखला, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड झेरॉक्स, रेशन कार्ड, तहसीलदार अंतर्गत निर्गमित केलेल्या भूमीहीन दाखला दारिद्र्य रेषेखालील दाखला, शाळा सोडल्याचा दाखला. उत्पन्न दाखला, इत्यादी कागदपत्रे आपल्याजवळ असणे गरजेचे आहे.
जमीन खरेदी अनुदान योजना
अशाप्रकारे या ठिकाणी आपल्याला या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहेत. त्यांच्यासाठी लाभासाठी कोण पात्र ? अनुसूचित जाती,जमाती, दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी म्हणजेच अनुसूचित जातीचा जमाती प्रवर्गातील.
भूमीहीन शेतमजूर हे योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेचे संबंधित संपूर्ण माहिती आज या लेखामध्ये पाहणार आहोत. यासंबंधीतील सविस्तर अर्ज शासन निर्णय यासंबंधीतील खाली देण्यात आलेला माहिती वर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
भूमिहीन शेत जमीन खरेदी योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना अंतर्गत लाभ घेण्याकरिता अर्ज कसा करायचा आहे. अर्ज शासनाच्या माध्यमातून आतापर्यंत लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू नाहीत. योजनेचा लाभ घेण्याचा देखील अर्ज ऑफलाईन करायचा आहे.
आपल्या जिल्ह्यामधील समाज कल्याण कार्यालयाचे विभाग मध्ये संपर्क साधावा. त्या ठिकाणी कार्यालयामध्ये या विविध कागदपत्रे, सादर करावे. अर्ज कसा करावा यासंबंधीतील सविस्तर माहिती आपल्याला खाली देण्यात आले आहे.
जमीन खरेदी योजना फॉर्म, सविस्तर माहिती येथे पहा
📢 शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन करिता 4700 कोटी रु. मंजूर येथे पहा हे अपडेट :- येथे पहा
📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती