यंदा काय वाटतंय ? कापूस भाव 10 हजारांचा टप्पा गाठणार का ? जाणून घ्या कामाची माहिती ! | Cotton Market Price Maharashtra

Cotton Market Price Maharashtra :- नमस्कार सर्वांना, अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आज आपण जाणून घेऊया. तुम्ही कापूस लागवड केली असेल तर हा लेख तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. सध्या कापूस हा महाराष्ट्रभर पिकाला जातो. कापूस हे महाराष्ट्रात मराठवाडा, विदर्भाने, खानदेशात, एक मुख्य पीक असा आहे.

कापसाला पांढरे सोने म्हणून नाही ओळखला जाते. यंदा कापसाला चांगला भाव मिळेल का ? हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यांपुढे हा उभा राहिला आहे. या संदर्भात नेमके काय अपडेट आहे हे आपणा जाणून घेऊया. राज्यातील खानदेश, मराठवाडा, आणि विदर्भात, नवीन वेचणीचा कापूस बाजारात सध्या येणे सुरू झाला आहे.

याच प्रमाणे गेल्या वर्षी कापसाला विक्रमी भाव मिळाला होता, तसा भाव यंदा कुठे मिळत नसल्याचे सध्यातरी पाहिला मिळत नाही आहे. आणि सध्या खाजगी व्यापाऱ्यांकडून कापसाची खरेदी सुरू आहेत. पण खाजगी मध्ये कापसाला अपेक्षित असा भाव मिळत नाहीये. यामुळेच ज्या शेतकऱ्यांनी लवकर कापसाची पेरणी केली आहे, अशा शेतकरी बांधवांना कापसाची

वेचणी करून थेट कापूस विक्रीसाठी बाजारात घेऊन जात आहे. खाजगी व्यापर्यकडे कापसू खरेदी सुरू आहे. कापूस खरेदीच्या माध्यमातून स्थानिक खाजगी व्यापारी कापसाचे खरेदी सध्या करत आहे. सर्व माहिती पाहता राज्यात मागील हंगामासारखा बाजार भाव मिळत नसल्याचे सध्या तरी दिसून येत आहे. यात महत्त्वाचं बातमी आपण या ठिकाणी पाहूया.

📝 हे पण वाचा :- या दिवाळी मध्ये घरकुल यादीत नाव चेक करा पहा तुमचे नाव आले का ? ही आहेत नवीन पद्दत !

खानदेश मधील आर्वी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 8 ऑक्टोबर रोजी एचफोर मध्यम स्टेपल कापसाचे 105 क्विंटल आवक झाली होती. या कापसाला कमीत कमी 7300 तीनशे सात कमाल 7350 आणि सरासरी सात हजार 730 रुपये एवढा भाव मिळाला आहेत. असून शेतकऱ्यांची कापसाला किमान दहा हजार रुपये

प्रति क्विंटल भाव मिळाला पाहिजे अशी इच्छा आहे. यामुळे आता भविष्यात शेतकऱ्यांच्या अपेक्षा एवढा भाव मिळतो का? हे विशेष पाहण्यासारखे आहे. सध्या तरी 7000 ते साडेसात हजार या दरम्यान मध्ये कापसाला भाव मिळत आहे. जसे काही अपडेट येईल तुम्हाला अपडेट नक्की कळवले जाईल धन्यवाद…..

📝 हे पण वाचा :- तुमच्या गाई, म्हशींना, जनावरांना साप चावला तर कसे ओळखाल ? जाणून घ्या कामाची माहिती तात्काळ !

Leave a Comment