Solar Pump Yojana Form : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी विविध बाबी या लागत असतात. यातच महत्त्वाची बाब म्हणजे सोलर पंप योजना 2022 आणि नवीन विहीर अनुदान योजना यासाठी या लाभार्थ्यांना. म्हणजेच या पात्र शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर आणणे. आणि त्यासाठी 5 एचपी सोलर पंप 100 टक्के अनुदानावर देण्यात येणार आहे. आणि या संदर्भातील शासनाने शासन निर्णय हा नुकताच निर्गमित केलेला आहे. तर या शासन निर्णय विषयी तसेच या योजनेसाठी ऑनलाइन फॉर्म कसे भरायचे आहेत. कागदपत्रे पात्रता या योजनेच्या अटी शर्ती सविस्तर माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. तर हा लेख संपूर्ण वाचा.
शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि तसेच नवनवीन अपडेट Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
Solar Pump Yojana Form
नवीन सिंचन विहीर आणि सोलर पंप 5 एचपी यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. शासनाने शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. आणि या शासन निर्णय मध्ये काय माहिती देण्यात आलेल्या आहेत. तसेच कोणाला योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. ही संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेचा उद्देश्य आपण जर पाहिलं. तर आदिवासी जमातीतील शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा पुरवून शाश्वत कृषी सिंचन उत्पन्न वाढीचा लाभ देणे. या योजनेचा मुख्य उद्देश आहे त्यांनी यामध्ये अनुसूचित जमातीच्या शेतकरी हे वनपट्टे धारकांचे असलेल्या शेतकऱ्यांना हा लाभ देण्यात येणार आहे. 5 एचपी सोलर पंप या योजनेत देण्यात येणार आहे.
सोलर पंप अनुदान योजना 2022
राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे. आणि यासाठी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना शेतीला पाणीपुरवठा करण्याकरिता वीजनिर्मिती कमी. आणि दोन पट्टेदार का शेतीत सोलर पंप बसवून त्यांना उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना सुरू केली आहे. आणि या योजनेअंतर्गत यासाठी एकूण राज्यातील वनपट्टे धारक आदिवासी जमातीतील शेतकरी पात्र असतील.
हेही वाचा; कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती
शेतकरी अनुदान योजना 2022
नवीन सिंचन विहीर योजना व सोलर पंप योजनेस पात्र तसेच अनुदान किती दिले जाणार आहे हे संपूर्ण माहिती आपण खाली पाहू यात बामणी आहे अनुदानाची मर्यादा खालील प्रमाणे आपण देण्यात आल्या आहे तरुण नवीन विहीर बांधकामासाठी किंवा त्यासाठी एकूण खर्च तीन लाख रुपये देण्यात येतो आणि यामध्ये सोलर पॅनल पाच एचपी च्या पंपासाठी तीन लाख 25 हजार रुपये अनुदान देण्यात येते
हेही वाचा; 500 शेळ्या 25 बोकड योजना 2022 सुरु येथे पहा माहिती
नवीन सिंचन विहीर कागदपत्रे 2022
नवीन विहीर तसेच सोलर पंप पाच एचपी पंपासाठी शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे. आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी रहिवासी असल्याचा दाखला असणे आवश्यक आहे. जातीचा दाखला आवश्यक आहे वन हक्क कायदा जर वन पट्टा प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. सोलर पंप देणे प्रस्तावित आहेत याचा लाभार्थ्यांना कडे जलस्रोत उपलब्ध असल्याचा दाखला आवश्यक आहे.
हेही वाचा; कुकुट पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती
सोलर पंप योजना कागदपत्रे 2022
यापूर्वी सदर योजनेचा लाभ आदिवासी विकास विभागामार्फत घेतला नसल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. विहीर प्रस्तावित असलेल्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता असल्याने भूजल सर्वेक्षण यंत्रणेने प्रमाणपत्र किंवा जमीन क्षेत्र बाबी यामध्ये समावेश करण्यात येईल. अशी यादी या योजनेस पात्रता आहे. आणि यामध्ये महिलांना ज्या विधवा महिला आहेत किंवा अपंग आहे. त्यांना या योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात येणार आहे. आणि सदर योजनेचा अर्ज आहे आत्ताचा शासन निर्णय आहे. (Solar Pump Yojana Form) हा पण खाली पाहू शकता.
हेही वाचा; वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार किती असतो ? येथे पहा माहिती
📢 शेतकऱ्यांचे 50 पेक्षा जास्त अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म :- येथे पहा
📢 ट्रक्टर अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा