Dragon Fruit Anudan Yojana :- ड्रॅगन फ्रूट म्हणजे भारतीय कमलम नाव असलेल एक निवडुंग अत्यंत महत्त्वपूर्ण फळ आहे ड्रॅगन फ्रुट मधील औषधी गुण पोषक द्रव्ये यांचा विचार करून कृषी विभागाने महाराष्ट्रात २०२१-२२ वर्षांपासून, राष्ट्रीय एकात्मिक फलोत्पादन विकास
अभियान अंतर्गत ड्रॅगन फ्रूट लागवडी साठी हेक्टरी १ लाख ६० हजार अनुदान देणारी योजना सुरु केली आहे. प्रत्येकी तर मित्रांनो यासाठी कोणत्या पोर्टल वरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
Dragon Fruit Anudan Yojana
ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी काय प्रोसेस आहे, यावर ती अनुदान थेट निवड कशी केली जाणार आहे. याविषयीचे कागदपत्रे आणि पात्रता त्याचबरोबर कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे. संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहूया
तर मित्रांनो सुरू करूया ड्रॅगन फ्रुट विषयी संपूर्ण प्रोसेस काय आहे. पात्रता:- राज्यातील सर्व शेतकरी बांधव या योजनेसाठी अर्ज करू शकता राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी योजना लागू आहे
पाणी व्य्वासाथापण:- पाण्याची टंचाई निर्माण झाली तरी ही झाडे कायमची टिकून राहतात आणि फळाला रोग, किडींचा प्रादुर्भाव कमी असून पीक संरक्षणावर जास्त खर्च येत नाही.
ड्रॅगन फ्रुट लागवड अनुदान योजना
ड्रॅगन फ्रूट भारतातील मागणी :- भारतीय बाजारपेठेमध्ये या फळाची मागणी व पिकाचे क्षेत्र वाढत आहे राज्य सरकारने आता ड्रॅगन फ्रूट वर लागवडी साठी अनुदान देखील सुरु केले आहे सरकार हेक्टरी अनुदान ( 1 लाख 60 हजार रु. अनुदान मिळते)
ड्रॅगन फ्रूट लागवड साहित्य
आधार पद्धत, ठिबक सिंचन, खते व पीक संरक्षण यासाठी अनुदान देय आहे प्रति हेक्टर चार लाख रुपये प्रकल्पमूल्य ग्राह्य धरून 40 टक्क्यांप्रमाणे. एक लाख 60 हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान हे तीन वर्षात 60:20:20 या प्रमाणात देण्यात येते दुसऱ्या वर्षी 75 टक्के व तिसऱ्या वर्षी 90 टक्के झाडे जिवंत असणे अनिवार्य राहील.
लागवडीची पद्धत
ड्रॅगन फ्रूट फळ पिकाची लागवड करण्यासाठी जमिनीची पूर्व मशागत झाल्यावर दोन झाडां मधील अंतर हे 3 मीटर बाय 3 मीटर, 3 मीटर बाय 2.5 मीटर या अंतरावर. खड्डे खोदून खड्ड्याच्या म्धेभागी सिमेंट नि पक्क कराव आणि किमान 6 फूट उंचीचा खांब व त्यावर कॉंक्रिटची फ्रेम बसवावी. सिमेंट कॉंक्रिट खांबाच्या एका बाजूला एक याप्रमाणे चार बाजूला चार रोपे लावावीत.
ड्रॅगन फ्रुट साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा
या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत आपल्याला महाडीबीटी पोर्टल म्हणजे एक शेतकरी अनेक योजना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले. मित्रांनो या योजनेचे संपूर्ण व्हिडिओ आपण यादी बनवलेला आहे ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे संपूर्ण माहिती साठी हा व्हिडिओ पहा :- येथे क्लीक करा