Gold Rate Today :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये सोने आणि चांदीचे दर जाणून घेणार आहोत. आजचा मार्केटचा सुरवातीचा पहिला दिवस आहे. आणि आजच्या सुरुवातीच्या दिवसात सोने आणि चांदीच्या दर आपल्याला काय पाहायला मिळत आहे.
याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. 22 कॅरेट 24 कॅरेट सोन्याचे दर काय आहेत. याबाबत माहिती आणि चांदीचे दर काय किलोने विकले जात आहेत, ही माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचायचा आहे.
Gold Rate Today
दहा ग्रॅम 22 कॅरेट सोन्याच्या किमती आज जवळपास 47 हजार 550 रुपये आहे. तर मागील ट्रेडमध्ये या सोन्याची किंमत होती 47 हजार 450 रुपये. तर आज शंभर रुपयांनी दर यात वाढलेले आहे. आणि गुड रिटर्न्स या वेबसाईटच्या माहितीनुसार चांदी 59 हजार 980 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कमुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमतींमध्ये भारतभर बदल होत आहेत. तर खाली जाणून घेणार आहोत. 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर हे महाराष्ट्रातील कोणत्या शहरांमध्ये किती आहे.
Gold Price Today Live
गूड रिटर्न्स या वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 51870 प्रति 10 ग्रॅम आहे. तर 22 कॅरेट सोन्याचे किंमत प्रति 10 ग्रॅम 47 हजार 550 रुपये एवढी आहे. तर पुणे जिल्ह्यात 24 कॅरेट सोन्याचा दर 51 हजार 900 रुपये, तर 22 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा दर 47 हजार 580 रुपये एवढा आहे. तर नागपूर शहरांमध्ये प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर हा 51900 रुपये इतका आहे.
तर 22 कॅरेट दहा ग्राम सोन्याचा दर 47 हजार पाचशे ऐंशी रुपये एवढा आहे. नाशिक मध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 47 हजार 580 एवढा आहे तर 22 कॅरेट सोन्याचा दर 51 हजार 90 रुपये आहे. चांदीचा आजचा प्रति 10 ग्रॅम किंमत 598 रुपये आहे.
हेही वाचा; Tractor अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु पहा येथे
सोन्याचा आजचा भाव 2022
22 कॅरेट 1 ग्रॅम ते 100 ग्रॅमचे दर आजचे काय आहेत. हे जाणून घेऊया. एक ग्रॅम सोन्याचे दर 4 हजार 765 रुपये. 8 ग्रॅम 38 हजार 120 रुपये, 10 ग्रॅम 47 हजार 650 रुपये. 100 ग्रॅम 4 लाख 76 हजार 500 रुपये असा हा आजचा 22 कॅरेट सोन्याचे दर होते. 24 कॅरेट सोन्याचे आजचे भारतातील दर जाणून घेऊया. 1 ग्रॅम ते 100 ग्रॅमचे दर आज काय सुरू आहेत ? जाणून घेऊया.
1 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 4,765 रुपये. 8 ग्राम 41 हजार 584 रु. 10 ग्रॅम 51 हजार 980 रुपये. 100 ग्रॅम 5 लाख 19 हजार 800 रुपये ही 24 कॅरेट सोन्याचे आजचे भारतातील दर आहे.
Sbi बँक होम लोन योजना 30 कोटी रु. पर्यंत कर्ज
📢 Sbi शेत जमीन खरेदी योजना :- येथे पहा माहिती
📢 नवीन घरासाठी ICICI बँक द्कून कर्ज :- पहा येथे पात्रता