Bank Home Loan Rates | Lowest Home Loan Interest Rate | होम लोन देणाऱ्या टॉप 10 बँका कोणत्या ? | कमी व्याज देणाऱ्या बँक यादी पहा त्वरित यादी !

Bank Home Loan Rates :- नमस्कार सर्वांना, तुम्हाला देखील घर (Home) घ्यायचे असेल आणि तुम्ही होम लोन घ्यायचा विचार करत असाल. तर तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची बातमी, आज या

लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया. तुम्ही स्वस्त दरामध्ये कोणत्या बँक लोन देतात याची यादी आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

Bank Home Loan Rates

तुम्हाला माहितीच असेल की गेल्या काही वर्षांमध्ये मागणी वाढल्यामुळे घराच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. अशा परिस्थितीत घर

बांधण्यास किंवा घर नवीन खरेदी करायची असेल तर आयुष्य भरायची संपूर्ण जी काही बचत केलेली असते ती खर्च होते. एवढंच काय तर तर बऱ्याच लोकांना होम लोन घेऊन घर खरेदी करावे लागते.

कमी व्याज देणाऱ्या बँक यादी

काही बँक लोकांना स्वस्त होम लोन म्हणजेच कमी व्याजदरात लोनवर सुट दिले जाते. मग आता सध्या स्वस्त Home Loan देणाऱ्या बँक कोणत्या आहे ? किंवा नवीन

घर खरेदीसाठी लोन देणाऱ्या कोणत्या बँके आहेत याची यादी या ठिकाणी जाणून घेऊया. एखादी व्यक्ती होम लोन घेते तेव्हा त्याच्या परतफेडीचा कालावधी काही वर्षाचा नसून तो 20, 22, 25, 30, काही वर्षांचा असतो.

📑 हे पण वाचा :- ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्डसाठी केवळ हे एकच कागदपत्र लागणार, पहा केंद्राचा निर्णय !

Lowest Home Loan Interest Rate

यात जवळपास अर्ध आयुष्य तुमचं होम लोन फेडण्यात तुमचं निघून जाते. अशा परिस्थितीत व्याजदर मध्ये थोडासा दिलासा मिळाला तर त्यात दीर्घकाळासाठी खूप मोठे पैसे तुमच्या वाचू शकतात.

होम लोन घेत असताना व्याजडराकडे विशेष लक्ष दिले गेले पाहिजे. कारण स्वस्तात होम लोन देणाऱ्या बँका अनेक असतात परंतु ते आपल्याला माहीत नसतात.

त्यामुळे हा आर्टिकल तुमच्यासाठी बनवला आहे. अशा 10 कोणते बँके आहेत जे स्वस्तात होम लोन किंवा घर खरेदीसाठी लोन देतात ?. यांची यादी खालील प्रमाणे आहे.

📑 हे पण वाचा :- डिजिटल फेरफार कसे काढावे | जुना सातबारा, फेरफार कसे काढावे ? मोबाईलवरून पहा हा व्हिडीओ !

होम लोन देणाऱ्या टॉप 10 बँका कोणत्या ?

  • HDFC बँक 8.5% (सर्वोच्च दर – 9.4%)
  • इंडियन बँक 8.5% (सर्वोच्च दर – 9.9%)
  • पंजाब नॅशनल बँक 8.5% (कमाल दर – 10.1%)
  • इंडसइंड बँक 8.5% (कमाल दर – 10.55%)
  • बँक ऑफ इंडिया 8.5% (कमाल दर – 10.6%)
  • IDBI बँक 8.55% (कमाल दर – 10.75%)
  • बँक ऑफ महाराष्ट्र 8.6% (कमाल दर – 10.3%)
  • बँक ऑफ बडोदा 8.6% (कमाल दर – 10.5%)
  • SBI मुदत कर्ज 8.7% (कमाल दर – 10.8%)
  • युनियन बँक ऑफ इंडिया 8.7% (सर्वोच्च दर – 10.8%)

Lowest Home Loan

अशा पद्धतीने कर्ज घर खरेदी किंवा बांधण्यासाठी देत असते. यामध्ये सर्वात कमी व्याजदर हे पंजाब नॅशनल बँकेकडून तुम्हाला दिलं जाते, जसं की 10.1% हे जास्तीत जास्त दर आहे. अशा पद्धतीने तुम्ही या

10 बँकेकडून कर्ज घेऊ शकतात. आणि बँकेकडून कर्ज घेण्यासाठी तुमचा सिबिल स्कोर असणे गरजेचे आहे. तुमचं सिबील स्कोर किती आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला खाली देण्यात आलेली माहिती पहा.

📑 हे पण वाचा :- पुन्हा गुड न्युज, पॅन कार्ड वरून सिबील स्कोर चेक करा, पहा मोफत किती आहेत सिबील स्कोर ? पहा सर्व प्रोसेस व्हिडीओ सोबत

Leave a Comment