Beed Pattern Pik Vima :- नमस्कार सर्वांना. प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी ही महत्त्वाची आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने बीड पॅटर्न हा पिक विमा संदर्भात बीड पॅटर्नला मान्यता दिलेली आहे. आणि या बीड पॅटर्न मान्यता दिल्यामुळे प्रत्यक्ष शेतकऱ्याला आता विमा हा मिळू शकतो.
तर या संदर्भात बीड पॅटर्न काय आहेत. केंद्र शासनाने याला मान्यता दिलेली आहे. तर याबाबतीतलं संपूर्ण माहिती या लेखातच पाहणार आहोत. त्यासाठी लेख संपूर्ण वाचायचा आहे.
आणि त्याचबरोबर खरीप हंगाम 2022 करिताचे अर्ज हे या तारखेपासून सुरू होणार आहे. म्हणजे बीड पॅटर्न अंतर्गत तर याबाबत संपूर्ण माहिती या लेखात पाहूया लेख संपूर्ण वाचायचा आहे.
Beed Pattern Pik Vima
जो काही प्रीमियम बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा जमा होईल. त्या जमा झालेल्या प्रीमियम पैकी 80 टक्के पर्यंत विमा, शेतकऱ्यांना वाटायची वेळ आली तर ते विमा कंपनी देईल. परंतु, 80 टक्के पेक्षा कमी नुकसान झालं आणि कमी विमा वाटायची वेळ आली.
तर विमा कंपनीने 80 टक्क्यापर्यंतचा उर्वरित जमा झालेला प्रीमियम हा राज्य शासनाला द्यायचा आहे. आणि जर समाजा 110 टक्के पर्यंत नुकसान होऊन विमा वाटायची वेळ आली. तर विमा कंपनी जोखीम घेऊन शेतकऱ्यांना सर्व भरपाई प्रीमियम देईल.
Crop Insurance/ Crop Loss
आणि जर शेतकऱ्यांनी भरलेल्या एकूण प्रीमियम पैकी दुप्पट नुकसान झालं. तर 110 टक्के पर्यंत विमा कंपनी नुकसान भरपाई देईल, आणि उर्वरित 90 टक्के राज्य शासन भरपाई देखील. असा आहे पीकविमा बाबतचा बीड पॅटर्न.
पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत राज्य सरकारने सुरू केलेल्या बीड पॅटर्न आता संपूर्ण राज्यात राबवण्यात येणार आहे. कृषी खात्याने त्यासाठी विमा कंपनीकडून निवेदा मागवलेल्या आहेत.
केंद्र सरकारने यासाठी परवानगी दिली नव्हती पण ती आता बीड पॅटर्नला केंद्र शासनाने मान्यता दिलेली आहे. पंतप्रधान पिक विमा योजनेच्या बीड पॅटर्न अंतर्गत खरीप हंगामासाठी काढण्यात आलेल्या निवेदनाची काम अंतिम टप्प्यात आलेल्या.
हेही वाचा; पिक विमा ८६५ कोटी रु. मंजूर येथे पहा जीआर माहिती
बीड पॅटर्न पिक विमा
त्यांनी कृषी विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खरीप हंगाम 2022 त्याचा पीक विम्याचा हप्ता भरण्याची 15 जुलै पर्यंत सुविधा करण्याचा प्रयत्न राज्य शासन करत आहे.
आणि कृषी खात्याचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरजकुमार, विनयकुमार आवटे, यांनी सातत्याने पाठपुरावा केला. आणि कृषी मंत्री दादा भुसे यांनी देखील केंद्र शासनाची व्यक्तिगत पत्रव्यवहार केला बैठक घेतल्यानंतर केंद्राने मान्यता दिली आहे.
हेही वाचा; खरीप 2022 पिक विमा बीड पॅटर्न काय आहे येथे पहा
📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा