Buffalo Farming Loan | या योजनेअंतर्गत गाय 40 हजार रु., तर म्हैस 60 हजार रु. मिळणार भरा फॉर्म लगेच खरी बातमी

Buffalo Farming Loan :- नमस्कार सर्वांना. गाय म्हैस पालन करत असलेल्या किंवा शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. तर हा फॉर्म भरून आपण या ठिकाणी काही करिता चाळीस हजार 783 गाय आणि म्हैस करिता 60 हजार 249 रुपये या ठिकाणी मिळू शकतात. तर हे नेमकं काय अपडेट आहेत, कोणती योजना आहे ही योजना खरी आहेत का ?, ही अपडेट खरी आहे याबाबत संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि आपल्या वेबसाईट वरती देण्यात आलेली संपूर्ण माहिती खरी असते. या संदर्भात आपले कोणतेही काही प्रश्न असतील तर आपला ग्रुप जॉईन करून आम्हाला मेसेज करा. नक्की आपल्या त्यावरती उत्तर मिळणार आहे. त्या करिता हा लेख संपूर्ण वाचा, आपल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा लेख शेअर करा.

   
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Buffalo Farming Loan

शेतकऱ्यांना मत्स्यपालन, कुकूटपालन, मेंढ्या पालन शेळीपालन गाई-म्हशी पालन यासाठी पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत कर्ज दिल जातं. ही योजना केंद्र सरकारने राज्य सरकारच्या साह्याने राबवली जाते. तर कर्ज शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर पशुपालनाला चालना देण्यासाठी दिले जाते. पशुधन किसान क्रेडिट कार्ड या अंतर्गत कार्डधारक शेतकरी पशुपालकांसाठी 1.60 लाख रुपयाची पशुधन कर्ज विना गॅरंटी शिवाय 07 टक्के व्याजदराने मिळते. तर पशुधन किसान क्रेडिट कार्ड पशुपालकांना 3 व्याजाची सूट मिळते.

Buffalo Farming Loan
Buffalo Farming Loan

काय आहे ही क्रेडीट कार्ड योजना ? 

या योजनेत ज्या शेतकऱ्यांना एक क्रेडिट कार्ड दिलं जातं तर शेतकरी क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड म्हणून देखील वापरू शकतात. क्रेडिट कार्ड अंतर्गत पशुपालकांना म्हशीसाठी 60 हजार 249 रुपये. तर गाईसाठी 40,783 रुपये एवढं कर्ज घेऊ शकता. तर ही व्याजची रक्कम एका वर्षाच्या अंतराने ठराविक वेळी भरावी लागते. रक्कम भरल्यानंतर पुढील कर्जासाठी पुन्हा आपण या ठिकाणी पात्र होतो.

पशुपालन क्रेडीट कार्ड योजना 

पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत 1 लाख 60 रुपये पर्यंतच्या कर्जावर कोणतेही व्याज आकारले जात नाही. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 07% व्याजदराने कर्ज दिले जातं. यामध्ये केंद्र सरकार 3 टक्के अनुदान देते. आणि 4 टक्के सवलत राज्य सरकार देते. अशाप्रकारे क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत घेतलेले कर्ज व्याज विरहित असते. आणि 3 लाखापेक्षा जास्त रक्कम असल्यास पशुपालकांना 12% व्याजदर कर्ज मिळते. व्याजाची रक्कम एका वर्षाच्या अंतराने भरावी लागते. तर यासाठी पात्रता काय आहेत ?, हे आपल्याला सर्वोत्तम जाणून घेणे गरजेचे आहे.

क्रेडीट कार्ड योजना पात्रता, कागदपत्रे ? 

पात्रता आणि कागदपत्रे :- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असणे आवश्यकच आहे. पशु हेल्थ सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. तसेच जनावराचा विमा काढलेला असणं आवश्यक आहे, त्यांना कर्ज मिळणार आहे. कर्ज घेताना सिव्हिल स्कोर आपला चांगला असणं आवश्यक आहे. तर आपल्याला किसान क्रेडिट कार्ड किंवा पशु क्रेडिट कार्ड या ठिकाणी दिले जाते. अर्जदाराचे आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र असणे आवश्यक आहे. सोबतच मोबाईल क्रमांक आणि पासपोर्ट आकाराचा छायाचित्र म्हणजेच फोटो आपल्याला लागणार आहे.

किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करायचा

पशु किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करायचा आहे ?, तर त्यासाठी पशु किसान क्रेडिट कार्डचा फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी आपल्याला खाली देण्यात आलेल्या माहिती वरती जाऊन तो फॉर्म डाऊनलोड करायचा आहे. त्यानंतर राज्यातील इच्छुक लाभार्थी ज्यांना योजनेअंतर्गत पशु किसान क्रेडिट कार्ड मिळवायचे आहे. त्यांनी जवळच्या आपली जे बँक शाखा आहे जी बँकतील व्यवहार आहेत. त्या ठिकाणी देखील जाऊन आपण या ठिकाणी किसान क्रेडिट कार्ड किंवा पशु क्रेडिट कार्ड साठी अर्ज करू शकता.

Buffalo Farming Loan

सोलर पंप 3hp ते 7.5 hp ९५% अनुदान येथे भरा फॉर्म  

अर्ज करण्यासाठी महत्वाची अपडेट ?

अर्ज करण्यासाठी प्रथम तुम्हाला सर्वात आवश्यक कागदपत्र बँकेत जमा करावे लागतात. तुम्हाला तिथे जाऊन अर्ज हा भरावे लागेल. तर त्यानंतर आपल्याला संपूर्ण माहिती या ठिकाणी भरल्यानंतर बँकेच्या नियमानुसार कागदपत्रे जमा केल्यावर आपल्याला या ठिकाणी किसान क्रेडिट कार्ड मिळू शकतो. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या बँक शाखेची संपर्क करणे आवश्यक आहे. सदर कर्ज किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत दिले जाते, ही सर्व नोंद घ्यायची आहे.

Buffalo Farming Loan

येथे क्रेडीट कार्ड फॉर्म काढा येथे क्लिक करा 


📢 शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन करिता 4700 कोटी रु. मंजूर येथे पहा हे अपडेट :- येथे क्लिक करा 

📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

Leave a Comment