Farmer Loan :- शेतकरी बांधवांना. 50000 प्रोत्साहन अनुदान आता लवकरच शेतकऱ्यांना देणार आहे. आणि यासाठी प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे. नेमकं कोणत्या तारखेला जमा होईल.
याबाबत थेट सहकार मंत्री अतुल सावे यांनी माहिती दिलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबत माहिती देण्यात आलेली आहे. आणि याची लिंक सुद्धा आपण खाली पाहू शकता.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारापर्यंत प्रोत्साहन योजनेचा शुभारंभ २० ऑक्टोबरला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणार आहे- सहकार मंत्री यांची माहिती
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारापर्यंत प्रोत्साहन योजनेचा शुभारंभ २० ऑक्टोबरला मुख्यमंत्री @mieknathshinde आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या उपस्थितीत होणार आहे- सहकार मंत्री @save_atul यांची माहिती pic.twitter.com/vRvAVJgT8h
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) October 17, 2022