Gai Gotha Anudan Yojana 2022 | गाय पालन गोठा 100% अनुदान योजना अर्ज सुरु

Gai Gotha Anudan Yojana 2022 : नमस्कार सर्वांना राज्यातील तसेच देशातील पशुपालक शेतकरी आणि उद्योजक होऊ असणारे लाभार्थ्यांना आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय पशुधन अभियान योजना 2022 करिता अर्ज ऑनलाईन सुरू झालेत. आणि याच बरोबर राष्ट्रीय गोकुळ मिशन योजना या योजनेचे देखील गाई पालन साठी अर्ज सुरू झालेले आहेत. यामध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून. आपण शेळी पालन कुकुटपालन व गाय पालन यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर कसा करायचा. त्या संदर्भातील कागदपत्रे इत्यादी संपूर्ण माहिती या लेखात आपण दिलेले आहे.

शेतकरी बांधवानो  नमस्कार आपणासाठी  रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा  Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा  

शरद पवार ग्राम समृद्धी योजना अर्ज कसा करावा ? 

शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्ज नमुना. व त्याकरिता कागदपत्रे चा नमुना हा आपल्याला खाली दिलेल्या माहितीवर उपलब्ध होईल. त्या ठिकाणी वरून आपण कागदपत्रे तसेच आजचा नमुना हा पाहू शकता. आणि आपला अर्ज हा आपण जवळील आपल्या ग्रामपंचायत मध्ये सादर करावयाचा आहे. आणि सदर योजनेचा अर्ज सादर करण्यासाठी आपल्याकडे आपल्या ग्रामपंचायत. मध्ये ग्रामसभा भरल्यानंतर त्या ठिकाणी नाव नोंदणी आवश्यक आहे. तरच आपल्याला या ठिकाणी योजनेचा लाभ दिला जाऊ शकतो. आणि सविस्तर माहितीसाठी शासनाचा शासन निर्णय आपण आपल्या सदर ग्रामपंचायत मध्ये दाखवून योजनेचा अर्ज करू शकता. आणि अन्यथा आपण महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत योजनेसाठी अर्ज करू शकता. परंतु आता शरद पवार ग्रामसमृद्धी योजना म्हणून राबविण्यात येत आहे.

हेही वाचा; कुकुट पालन केंद्राची नवीन योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती 

Gai Gotha Anudan Yojana 2022

  • अकुशल खर्च – रु. 6,१८८/- (प्रमाण ८ टक्के)
  • कुशल खर्च → रु.७१,०००/-(प्रमाण ९२ टक्के)
  • एकूण खर्च  – रु. ७७,१८८/-( एकूण प्रमाण १०० टक्के )

शेली पालन शेड बांधने अनुदान योजना

  • अकुशल खर्च – रु. ४,२८४/- ( प्रमाण ८ टक्के) 
  • कुशल  खर्च – रु.४५,०००/- (प्रमाण ९२ टक्के) 
  • एकूण  – रु. ४९,२८४/- ( एकूण प्रमाण १००)

कुक्कुटपालन शेड बांधने:-

  • अकुशल खर्च – रु. ४,७६०/-  (प्रमाण १० टक्के)
  • कुशल खर्च – रु.४५,०००/- (प्रमाण ९० टक्के)
  • एकूण  – रु. ४९,७६०/- ( एकूण प्रमाण १००)
भूसंजीवणी नाडेप कंपोस्टिंग:- 
  • अकुशल खर्च – रु. ४,०६४६/- (प्रमाण ३८ टक्के)
  • कुशल खर्च – रु.6,४९१/- (प्रमाण ६२ टक्के) 
  • एकूण -रु. १०,५३७/- (प्रमाण १०० टक्के)
Sharad Pawar Yojana Form Download

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत शरद पवार ग्राम समृद्धी योजना (sharad pawar Gram Samruddhi Yojana) राबवण्यास शासनाने मंजुरी दिनांक ३ फेबुवारी २०२१ रोजी शासन निर्णय घेऊन (Gai Gotha Anudan Yojana 2022) मंजुरी दिली.  

जनावरांचा गोठा योजना कागदपत्रे
  • ग्राम सभा ठराव 
  • प्रवर्ग {कोणत्या Cast आहे}
  • नमुना न. ८ किंवा  ७/१२ उतरा
  • अंदाजपत्रक
  • अ.ज./अ.जा./BPL/भूमिहीन/ अल्पभूधारक शेतकरी/अपंग 
  • जनावरांचा गोठा/शेळ्यांचा तपशील (संख्या)
  • यापूर्वी जनावरांचा गोठा या कामाचे लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र 
  • प्रस्तावित जागेचा GPS PHOTO(NOTE CAM)
  • उपलब्ध पशुधन यांचे GPS मध्ये TAGGING फोटो 
  • जॉब कार्ड
  • बँक पासबुक 
  • आधार कार्ड 
  • ग्रामपंचायत चे मागणी पत्र 

📢 सदर वरील सर्व कागदपत्रे Download करण्यासाठी येथे क्लिक करा 

योजनाचा शासन निर्णय :- येथे पहा


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment