Galyukt Shivar :- अल्पभूधारक लहान शेतकरी तसेच विधवा, दिवांग व आत्महत्याग्रस्त कुटुंबातील शेतकरी हे अनुदानास पात्र राहणार आहेत. आणि यासोबत पसरवण्यात आलेल्या गाळाच्या प्रमाणात अडीच एकर क्षेत्राला 37 हजार 500 रुपये तर एकरी घनमिलीमीटर म्हणजेच 15000 रुपये अनुदान
एकरी देण्यात येणार आहे. तुम्हाला यासाठी ग्रामपंचायतीने ठराव करून शासकीय संस्थेने जिल्हास्तरीय समिती प्रस्ताव सादर करावयाचे आहेत. प्रस्ताव गाळाची उपलब्ध प्रमाण नमूद असणे आवश्यक आहे. जिल्हास्तरीय समितीचे प्रस्तावना विचार करून प्रशासकीय मान्यता देणार आहे.
येथे क्लिक करून शासन निर्णय pdf डाउनलोड करा
Galyukt Shivar
Small farmers with small land holdings as well as widows, widows and farmers from families affected by suicide will be eligible for the subsidy. And along with this, Rs 37,500 per cubic millimeter i.e. Rs 15,000 per cubic millimeter for two
and a half acre area. Acre will be given. For this, the village panchayat should pass a resolution and the government organization should submit the district level committee proposal.
The proposal must state the quantity of sludge available. Administrative approval will be given after considering the proposal of the district level committee.