Home Loan

Home Loan :- राज्यामध्ये कोणत्या बँके आहेत ज्या सर्वाधिक कमी व्याजदर आपल्याकडून आकारते ही माहिती पण पाहूया. त्या बँकेची यादी खाली पाहुयात.

कोटक महिंद्रा बँक :- आपल्या ग्राहकांना 7.50% दराने गृह कर्ज होम लोन देते. तर कर्जाच्या 0.50% रक्कम प्रक्रिया शुल्क म्हणून भरावी लागत असते.

सिटी बँक सिटी बँक :- 10ग्राहकांना किमान 6.55% दराने गृह कर्ज दिले जाते. प्रक्रिया शुल्क म्हणून 10 हजार रुपये भरावे लागतात.

युनियन बँक ऑफ इंडिया :- या बँकेअंतर्गत 7.90% प्रास्ताविक दराने गृह कर्ज दिले जाते. प्रोसेसिंग फीची माहिती बँकेच्या शाखेत आपल्याला घ्यावे लागेल. तिथे संपूर्ण प्रोसेसिंग फी ची माहिती आणि अधिक जे काही व्याजदर आहे. हे त्या ठिकाणी आपल्याला मिळते.

Home Loan

बँक ऑफ बडोदा :- या अंतर्गत 7.45 ₹% प्रास्ताविक दराने गृह कर्ज दिले जाते. आणि प्रोसेसिंग फीची माहिती मिळवण्यासाठी बँकेची म्हणजे बँक शाखेचे संपर्क साधावा लागतो.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया :- या अंतर्गत 7.20% ते 7.65 टक्के दराने गृह कर्ज दिले जाते. त्यासाठी 20 हजार रुपये प्रक्रिया शुल्क द्यावे लागते. बँक ऑफ इंडिया गृह कर्ज व्याजदर 7.30 टाक्यापासून सुरुवात आहे. आणि हा सर्वात कमी दर आहे प्रकिया फी विषयी माहिती बँकेचे शाखेत आपल्याला उपलब्ध होणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया :- अंतर्गत ग्राहकांना सुरुवातीचा 8.5% दराने गृह कर्ज दिले जाते. कर्जाच्या रकमेच्या किमान 0.35% टक्के रक्कम प्रक्रिया शुल्केसाठी भरावी लागते.

एचडीएफसी होम लोन

एचडीएफसी होम लोन :- ग्राहकांना 8.10% प्रस्तावित दराने कर्ज देते. कर्जाचे रकमेच्या 0.5 टक्के किंवा रुपये 3 हजार रुपये जास्त असेल ती प्रकिया शुल्क आकारते.

लआयसी हाऊसिंग फायनान्स :-  या अंतर्गत ७.५५ टक्के प्रारंभिक दराने गृह कर्जसाठी प्रकिया 10 हजार ते 15 हजार रुपये प्रकिया म्हणून भरावे लागतात.

ॲक्सिस बँकेच्या :-  ग्राहकांना 7.6% प्रस्तावित दराने गृह कर्ज दिले जाते. त्यासाठी 10 हजार रुपये आपल्याला भरावे लागू शकते. अशा प्रकारची ही माहिती आहे नक्की आपल्या उपयोगी ही पडणार आहे.

आणि या दरामध्ये काय चुकी असल्यास किंवा काही माहिती चुकीची असल्यास जवळ बँकशी संपर्क करू शकता. यासंबंधीतील लेखक किंवा वेबसाईट घेत नाही. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे, कारण व्याजारात उत्तर चढत होत असते.

अधिक बँक व्याजदर येथे टच करून पहा