Mini Tractor Anudan Yojana | नवीन मिनी ट्रॅक्टरसाठी 3 लाख रु. अनुदान त्वरित करा अर्ज, तुम्ही आहात का पात्र ?

Mini Tractor Anudan Yojana :- नमस्कार सर्वांना. नवीन मिनी ट्रॅक्टरसाठी अर्ज सुरू झालेले आहेत. तब्बल 3 लाख 15 हजार रुपये अनुदान या अंतर्गत लाभार्थ्यांना दिले जाते. कोणत्या जिल्ह्यासाठी अर्ज सुरू झाले आहे ?.

यासाठी अर्ज कसा करायचा आहे ?, कोणते लाभार्थी यासाठी पात्र आहे. कागदपत्रे कोण कोणती लागतात, ही माहिती लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. त्याकरिता लेख संपूर्ण वाचायचा, आणि इतरांना हा लेख जास्तीत जास्त शेअर करायचा आहे.

शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Mini Tractor Anudan Yojana

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या नोंदणीकृत. स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनांचा पुरवठा करणे ही योजना सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे.

२०२२-२३ या आर्थिक वर्षाकरीता गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी किंवा प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा. यांच्याकडे नोंदवलेल्या आणि राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते असलेल्या अनुसूचित जाती.

Mini Tractor Anudan Yojana

येथे पहा कुठे अर्ज सुरु, कागदपत्रे, पात्रता संपूर्ण माहिती येथे क्लिक करून पहा 

नवीन मिनी ट्रॅक्टर योजना 

नवबौद्ध घटकांच्या पात्र बचत गटांच्या बँक खात्यात या योजनेअंतर्गत मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी केल्यानंतर जमा करण्यात येतात. योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसहित विहित नमुन्यातील अर्ज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण.

डॉ. बाबासाहेव आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी रोड, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन समोर. येरवडा पुणे- ४११०१५ (दूरध्वनी क्र. ०२०-२९७०६६११) येथे पंधरा दिवसाच्या आत प्रत्यक्ष सादर करावेत. असे आवाहन सहाय्यक आयुक्त संगीता डावखर यांनी केले आहे.

Mini Tractor Anudan Yojana

येथे क्लिक करून अर्ज करा 


📢 सुकन्या समृद्धी योजना जाणून घ्या लाभ :- येथे पहा 

📢 वडिलांच्या संपत्तीत मुलींचा अधिकार किती असतो ?  :- येथे पहा 

Leave a Comment