Mini Tractors :- कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी सदर अर्ज हे सुरू आहेत. हे देखील महत्त्वाचा आहे, ही माहिती पाहण्यासाठी आपल्याला खाली देण्यात आलेल्या माहिती वर उपलब्ध आहे.
जसे गोंदिया आणि पुणे जिल्हा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकांच्या बचत गटांना हा लाभ मिळणार आहे. याची देखील नोंद घेणे गरजेचे आहे.
Mini Tractors
नवबौद्ध घटकांच्या पात्र बचत गटांच्या बँक खात्यात या योजनेअंतर्गत मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी केल्यानंतर जमा करण्यात येतात. योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसहित विहित नमुन्यातील अर्ज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण.
डॉ. बाबासाहेव आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी रोड, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन समोर. येरवडा पुणे- ४११०१५ (दूरध्वनी क्र. ०२०-२९७०६६११) येथे पंधरा दिवसाच्या आत प्रत्यक्ष सादर करावेत. असे आवाहन सहाय्यक आयुक्त संगीता डावखर यांनी केले आहे.